|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवसांबरा साहित्य संमेलन 22 डिसेंबर रोजी

वार्ताहर/ सांबरा सांबरा येथे रविवार दि. 22 डिसेंबर रोजी 14 वे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. रविवारी येथील यशवंत मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात माय मराठी संघाच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माय मराठी संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण होते. प्रारंभी सचिव भुजंग जोई यांनी स्वागत केले. संमेलनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संमेलन चार सत्रात होणार असून ...Full Article

गगन सोमनाचे खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश

प्रतिनिधी/ बेळगाव नऊ वर्षांपूर्वी विद्यानगर (अनगोळ) येथे झालेल्या गगन नरेश सोमनाचे या मुलाच्या खुनाच्या तपासाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी सोमनाचे कुटुंबियांनी केली आहे. नऊ वर्षानंतर देखील ...Full Article

हिंडाल्को इंडस्ट्रीजतर्फे पूरग्रस्तांसाठी 14.68 लाखाचा मदतनिधी

काकती : बेळगाव हिंडाल्को इंडस्ट्रीज कंपनीच्यावतीने मुख्यमंत्री मदतनिधीसाठी 14 लाख 68 हजार 430 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांच्याकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आला. यावषी राज्यात महापूर व ...Full Article

विजापूर- मंगळूर रेल्वे सुरू

हुबळी, असिकेरे मार्गे धावतेय रेल्वे, कोकण किनारपट्टीला जोडण्याचा प्रयत्न बेळगाव  / प्रतिनिधी उत्तर कर्नाटक व कोकण किनारपट्टीला जोडण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने दररोज विजापूर ते मंगळूर ही रेल्वे सुरू केली ...Full Article

रिक्षात विसरलेली पर्स केली परत

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा प्रतिनिधी / बेळगाव रिक्षात विसरलेला मोबाईल रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाने परत करुन माणुसकी दाखविली आहे. टिळकवाडी येथील प्रसिध्द डॉक्टर डॉ. सी. एस. कुलकर्णी खरेदीसाठी पत्नी समवेत बाजारात ...Full Article

रस्त्या शेजारील लॉटरी खेळविणारे दोघे ताब्यात

खडेबाजार पोलिसांकडून कारवाई प्रतिनिधी / बेळगाव गणपत गल्ली येथील बोळात लॉटरी खेळविणाऱया महिलेसह दोघा जणांना खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील लॉटरीचा वापर पैसे लावून करण्यात येत ...Full Article

बिजगर्णी गावातील रस्ता केला श्रमदानातून

डोंगराकडे जाणाऱया रस्त्यासाठी शेतकरी एकवटले प्रतिनिधी / बेळगाव बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे मागील दोन महिन्यांपासून पावसामुळे रस्ताची वाताहत झाली होती. डोंगराकडे जाणारा हा रस्ता बंद असल्याने पिकांकडे लक्ष देत ...Full Article

नदी काठावरील कोसळलेल्या घरांचा पुन्हा सर्व्हे करा

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिह्यामध्ये महापूरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. नदी काठावरील घरे पूर्णपणे कोसळली आहेत. या नदी पात्राच्या परिसरात सर्वात अधिक अनुसुचित जाती–जमातीचेच कुटुंबिय राहत आहेत. कित्तूर, रायबाग, ...Full Article

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी / बेळगाव पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देवुन तिला नेहमीच माहेरी जाण्याची भीती दाखवत होता. एक दिवस तर ...Full Article

तीन मोटार सायकलींची चोरी

उद्यमबाग व मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी / बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील दोन तर उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक अशा एकूण तीन मोटार सायकलींची चोरी झाली आहे. या ...Full Article
Page 2 of 1,31912345...102030...Last »