|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

शिव-बसवेश्वरांचा आदर्श घेण्याची गरज

प्रतिनिधी /  संकेश्वर : हिंदवी स्वराजाचे संस्थापक व एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून वंदिले जातात. त्यांनी प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन स्वराजाची स्थापना केली. संत बसवेश्वर महाराजांनी समाजातील अस्पृशतेला तिलांजली देऊन आपण सारे एक आहोत, असा महामंत्र दिला. या दोन्ही युग महापुरुषांनी सुसंस्कृत असा समाज निर्माण केला. म्हणूनच आम्ही आज या ...Full Article

रविवारी आलतगा येथे विराट कुस्ती मैदान

बेळगाव / क्रिडा प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुस्तीगिर संघटनेच्या वतीने रविवार दि. 12 रोजी जाफरवाडी क्रॉस आलतगा खडी मशिनजवळ असलेल्या कुस्ती मैदानात भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात ...Full Article

निपाणीत विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

प्रतिनिधी /निपाणी : पोहताना टायरटय़ुब निसटल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना येथील निपाणकर वाडय़ातील विहिरीत बुधवारी सकाळी 10.45 च्या सुमारास घडली. विनायक विरेंद्र हिरेमठ (वय 16 रा. माणिकनगर, निपाणी) ...Full Article

‘त्या’ एटीएममधील जळीत रक्कम गुलदस्त्यातच

वार्ताहर /बेडकिहाळ : शमनेवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना 7 रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली होती. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत ...Full Article

वडगाव येथे चित्ररथाद्वारे जागवली शिवरायांच्या पराक्रमाची गाथा

बेळगाव / प्रतिनिधी बेळगावच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला यंदा 100 वर्षे होत आहेत. यामुळे हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. शहरासह उपनगरीय भागातही शिवजयंतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात ...Full Article

हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा नव्याने सर्व्हे सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव दडपशाही करत शेतकऱयांना मारहाण करत वडगाव, शहापूर शिवारामध्ये हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र महिलांनी तीव्र विरोध करुन पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी केल्यामुळे या ...Full Article

शिवभक्ती हीच राष्ट्रभक्ती!

बेळगाव / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे पुढील पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल हा अकुंचित पावतो, असे म्हटले ...Full Article

एटीएमला आग, 27 लाख खाक

वार्ताहर/ बेडकिहाळ शमनेवाडी (ता. चिकोडी) येथील बसस्थानक परिसरात ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम केंद्राला मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे लाखो ...Full Article

कोतवाल गल्लीत एकावर खुनी हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव कोतवाल गल्ली परिसरात मंगळवारी दुपारी एकावर फळे कापण्याच्या कटरने गळा कापून खुनी हल्ला झाला आहे. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. शिवीगाळ ...Full Article

पाच्छापूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू

यमकनमर्डी/वार्ताहर औरंगाबाद येथील मदनपूर पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील जीटी रोडवरील शिवगंज येथे ट्रकने स्कॉर्पिओ कारला मागून जोराची धडक दिल्याने सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला तर चार जवान जखमी झाले आहेत. सोमवारी ...Full Article
Page 20 of 1,094« First...10...1819202122...304050...Last »