|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

पावसाने ग्रासले… पेट्रोल संपले

बेळगाव / प्रतिनिधी : पावसाने राष्ट्रीय महामार्ग खचल्याने महामार्गावरील वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर झाला आहे. दूध, पेट्रोल यांच्यासह भाजीपाला यांची देखील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल अपुरे पडले असून काही पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तिसरे रेल्वे गेट, खानापूर रोड येथील पेट्रोल पंप व बिग बझार येथील ...Full Article

सहा हजार जणांचे सुरक्षित स्थलांतर

वार्ताहर /निपाणी : वेदगंगा, दूधगंगा, चिकोत्रा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने संपूर्ण निपाणी तालुक्याला पूरस्थितीचा फटका बसला आहे. मंगळवारी निर्माण झालेल्या या परिस्थितीने निपाणी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाची ...Full Article

मर्चंट्स सोसायटीचे संस्थापक अप्पासाहेब पवार यांचे निधन

प्रतिनिधी /बेळगाव : मराठा कॉलनी, टिळकवाडी येथील रहिवासी आणि दि बेलगाम मर्चंट्स को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अप्पासाहेब निंगाप्पा पवार यांचे दि. 7 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. ...Full Article

राकसकोप जलाशय परिसरात 257 मि. मी. पाऊस

वार्ताहर /तुडये : बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी जलाशयाकडील दोन दरवाजे 5 फुटाने तर एक दरवाजा दीड फुटाने उघडल्याने मार्कंडेय नदीला मोठा पूर ...Full Article

1370 हेक्टरमधील पिके पाण्याखाली

अब्दुलकादर मकानदार /रायबाग : रायबाग तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे. बुवाची सौंदत्ती, भिरडी, चिंचली, कुडची, गुंडवाड, शिरगूर, सिद्धापूर, खेमलापूर या गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले ...Full Article

हुक्केरी तालुक्याला महापुराचा फटका

परशराम शिसोदे / संकेश्वर : येथील मठ गल्ली, नदी गल्ली व नवी गल्लीत महापुराचे पाणी शिरले आहे. अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने बुधवारपर्यंत 500 कुटुंबांनी स्थलांतर केले. तथापि शहराच्या जागृत ...Full Article

रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आसरा

बेळगाव / प्रतिनिधी : कोल्हापूर-मिरज परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने 125 हून अधिक प्रवासी बेळगाव रेल्वे स्थानकावर अडकले आहेत. त्यामुळे शिवप्रति÷ानच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन प्रवाशांची राहण्याची व्यवस्था रेल्वे भवनमध्ये ...Full Article

महामार्ग बंद झाल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी

वार्ताहर /कुडची : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर कमालीचा परिणाम झाला असून सर्वच महामार्ग बंद झाले आहेत. या परिस्थितीत रेल्वे हा प्रवासाचा एकच पर्याय उरला आहे. ...Full Article

मुसळधार पावसाने हाहाकार…

प्रतिनिधी / बेळगाव :   गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरातील नाले, तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. अनेक रस्त्यांवरून पाणी वाहू लागले आहे. विशेषत: नानावाडी, मराठा कॉलनी, ...Full Article

सावधगिरी बाळगा

प्रतिनिधी, वार्ताहर चिकोडी, संकेश्वर, निपाणी  पावसाचे तांडव आणि जलाशयातून होत असलेला विसर्ग यामुळे कृष्णेसह उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे बेळगाव, कोल्हापूर, सांगली, बागलकोट, विजापूर जिल्हय़ात महापुराचे थैमान सुरू ...Full Article
Page 22 of 1,201« First...10...2021222324...304050...Last »