|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

प्रदीप सासणे यांना एक्सलंट पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ बेळगाव एकटक सूर्याकडे पाहून जागतिक विक्रम करणारे बेळगावचे प्रदीप सासणे यांचा नुकताच मध्यप्रदेश इंदोर येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व अल्मा या संस्थेच्यावतीने एक्सलंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भारत व भारताबाहेरील उत्तम काम करणाऱया व्यक्तींना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नेपाळच्या महाराणी भवानीसिंग राणा उपस्थित होत्या. प्रदीप सासणे यांनी सहा महिन्यांपूर्वी सूर्याकडे सलग 15 ...Full Article

मैत्रीबंधातून साकारले तरुणाईने गाणे

बेळगाव  / प्रतिनिधी बेळगावमध्ये अनेक कलाकार दडलेले आहेत. परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने ते आजही सर्वांसमोर येऊ शकले नाहीत. अशाच काही होतकरू कलाकारांनी स्वत: आपला मार्ग निवडून जगासमोर ...Full Article

तरुण भारत अस्मितातर्फे आज श्रावण सोहळा

बेळगाव / प्रतिनिधी श्रावणमासाच्या महतीचे दर्शन घडविणारा अनोखा श्रावण सोहळा बुधवारी साजरा होत आहे. तरुण भारत अस्मिता परिवारातर्फे ही आगळी श्रावण भेट ठरणार आहे. श्रावणमासाच्या वैशिष्टय़ांचा बहारदार खजिना घेऊन ...Full Article

हुबळीकडे नेण्यात येत असलेली 152 किलो चांदी जप्त

प्रतिनिधी / बेळगाव बेळगावहून हुबळीकडे बेकायदेशीररित्या नेण्यात येत असलेली 152 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आयकर विभागाच्यावतीने एकूण 2 ...Full Article

शिवबसवनगर जोतिबा देवस्थानात विशेष पूजा

प्रतिनिधी/ बेळगाव शिवबसवनगर येथील श्री जोतिबा देवस्थान येथे रविवारी विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये जोतिबाची पूजा बांधण्यात आली होती. शेवटच्या श्रावण रविवारच्या निमित्ताने ...Full Article

पूरग्रस्त भागातील पाणी-वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा

बेळगाव / प्रतिनिधी जिल्हय़ातील पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा. तसेच रस्ते आणि पुलांची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी सूचना राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत खात्याचे मुख्य सचिव ...Full Article

महापुरामुळे शेतकरी हतबल, तातडीने नुकसानभरपाई द्या

@ प्रतिनिधी/ बेळगाव कृष्णा नदी, हिरण्यकेशी नदीला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी आले. त्यामुळे बेळगाव जिह्यातील चिकोडी, हुक्केरी, रायबाग, अथणी, गोकाक यासह इतर परिसराला महापुराचा मोठा फटका बसला. यामध्ये मोठय़ा ...Full Article

तालुक्मयातील पूरग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या

प्रतिनिधी/ बेळगाव मुसळधार पावसामुळे तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात घरांची पडझड तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्मयातील संपर्क रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. तेव्हा तातडीने घरांची पडझड झालेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, ...Full Article

डॉ. शैलजा कुलकर्णी यांना आदर्श संगीत पुरस्कार

प्रतिनिधी/ बेळगाव राष्ट्रीय प्रति÷ान कोल्हापूर व शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बेळगावच्या गायिका डॉ. शैलजा कुलकर्णी यांना आदर्श संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या हॉटेल रजत येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील ...Full Article

शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधान्य द्या

प्रतिनिधी/ बेळगाव जिल्हा पंचायत लेखा आणि स्थायी समितीची बैठक नुकतीच कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. बैठकीत जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळा इमारतींच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी ...Full Article
Page 29 of 1,232« First...1020...2728293031...405060...Last »