|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

मच्छे येथे तीन लाखांची घरफोडी

प्रतिनिधी/ बेळगाव मच्छे (ता. बेळगाव) येथील एका बंद घराचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी तीन लाखांचे सोन्या, चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ही घटना उघडकीस आली असून रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफाआयआर दाखल करण्यात आला आहे. मच्छे येथील जोतिबा पाटील या शेतकऱयाच्या घरी चोरी झाली आहे. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलुप लावून जोतिबा ...Full Article

मराठा जवानांचा निरोपपर संचलन सोहळा

प्रतिनिधी/ जवान येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रूजू होणाऱया जवानांचा निरोपपर संचलन सोहळा शुक्रवारी पार पडला. या जवानांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांच्या डोळय़ांचे ...Full Article

आण्णांचा सावकारांना ‘दे धक्का’

प्रा. उत्तम शिंदे / महेश शिंपुकडे   चिकोडी संपूर्ण कर्नाटकासह सीमावर्ती महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि पारंपरिक लढतीतून जिंकण्याची इर्षा लागलेल्या चिकोडी लोकसभा निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर गुरुवारी सायंकाळी ...Full Article

सुरेश अंगडींचा विजयाचा चौकार

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांनी विजयाचा चौकार ठोकला आहे. 3 लाख 91 हजार 304 इतक्मया विक्रमी मतांनी ते विजयी झाले. गुरुवारी रात्री 9 वाजता ...Full Article

जोल्लेंच्या विजयात हुक्केरी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा

प्रतिनिधी/ संकेश्वर अत्यंत चुरशीने पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांचा दारुण पराभव केला. या विजयात हुक्केरी मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असल्याची चर्चा ...Full Article

अनंतकुमार हेगडे यांचा सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

प्रतिनिधी/ कारवार कारवार लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे यांनी केला. या मतदारसंघातील निवडणूक दि. 23 एप्रिल रोजी झाली होती. गुरुवारी कुमठा येथील डॉ. ए. ...Full Article

उत्सुकता, हुरहुर अन् विजयोत्सव

प्रतिनिधी/ बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीत नेमके काय होणार? याची प्रचंड उत्सुकता आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी संपल्यानंतर वाढत जाणारी हुरहुर अशा वातावरणात मताधिक्मक्मयात वाढ झाल्यानंतर दुपारपासूनच विजयोत्सव असे चित्र गुरुवारी बेळगावात ...Full Article

केंद्राच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविणार

वार्ताहर /   निपाणी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील सर्वच आठ विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य मतदारांनी आपल्याला विजयी केले. या विजयासाठी भाजपाच्या सर्व मतदारसंघातील आजी-माजी आमदार, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सर्वांच्या प्रयत्नांचा व ...Full Article

मतमोजणी केंद्रावर कँटीन, दवाखानेही

प्रतिनिधी/ बेळगाव आरपीडी कॉलेज आवारात गुरुवारी झालेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, कँटीन व दवाखान्याचीही सोय करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱयांच्या तात्पुरत्या कार्यालयाला लागूनच औषधोपचाराची व्यवस्था होती. या दवाखान्यात ...Full Article

धारवाडमधून प्रल्हाद जोशी यांचा विजयी चौकार

वार्ताहर/ हुबळी धारवाड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार प्रल्हाद जोशी हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांचा 205072 मतांनी पराभव केला. प्रल्हाद ...Full Article
Page 3 of 1,09412345...102030...Last »