|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

अर्ज भरण्यासाठी शेतकऱयांना सहकार्य करा

प्रतिनिधी/ निपाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱयाला मिळावा यासाठी गावपातळीवर तलाठी व ग्रा. पं. पीडीओ यांची जबाबदारी प्रमुख आहे. अनेक शेतकऱयांना अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे योजनेचा अर्ज भरताना शेतकऱयांना सहकार्य करा, अशा सूचना तहसीलदार महादेव बनसी यांनी तलाठी व ग्रा. पं. पीडीआाना केल्या. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांनी यमगर्णी, ...Full Article

मंदीचे सावट तरीही सोन्याला झळाळी

प्रतिनिधी/ निपाणी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. चांदीच्या तुलनेत सोने दर झपाटय़ाने वाढत आहे. जून महिन्याच्या सुरुवातील 32 हजार 500 रुपये प्रतितोळा ...Full Article

कपिलेश्वर मंदिरात पर्जन्य याग

प्रतिनिधी/ बेळगाव जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने बेळगावकरांची चिंता वाढली आहे. परिणामी गरिबांचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱया बेळगावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दूर व्हावी यासाठी ...Full Article

अंत्यसंस्कारास विरोध, मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन

वार्ताहर/ जमखंडी ओढय़ानजीक अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाल्याने आणि समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास ठरावीक व योग्य जागा नसल्याने त्वरित ही समस्या सोडविण्याची मागणी करून संतप्त जमावाने एका महिलेचा मृतदेह ...Full Article

नुकसानग्रस्तांचे गाळे हटवू नका

बेळगाव / प्रतिनिधी कलामंदिरच्या जागेत व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, शेजारी असलेले व्यापारी गाळेदेखील हटविण्याचा प्रस्ताव आहे. रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेले गाळे ...Full Article

गटारीचे बांधकाम रखडल्याने व्यापारी -ग्राहकांना फटका

बेळगाव / प्रतिनिधी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचा विकास आणि गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. एसपीएम रोड येथील गटारीचे बांधकाम सुरू करून दिड महिना होत आला. मात्र अद्यापही हे ...Full Article

बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी दोघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना बेळगाव रेल्वे पोलिसांनी रायबाग येथील दोन युवकांना अटक केली आहे. शनिवारी सायंकाळी देसूर रेल्वे स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 5 ...Full Article

कॅम्प परिसरात बेवारस कार

प्रतिनिधी/ बेळगाव कॅम्प येथील कॅटल मार्ग परिसरात एक बेवारस कार गेल्या दोन महिन्यांपासून उभी आहे. स्थानिक नागरिकांनी यासंबंधी तरुण भारतला माहिती दिली असून या कारची काच फोडून म्युझिक सिस्टिमची ...Full Article

प्रेम प्रकरणातून अपहरण करून तरुणाला दिला विजेचा शॉक

प्रतिनिधी/ बेळगाव प्रेम प्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला इलेक्ट्रिक शॉक दिल्यामुळे त्याच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला आहे. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली असून सध्या त्या तरुणावर एका खासगी इस्पितळात ...Full Article

मनपा करणार आणखी 25 भूखंडांची विक्री

बेळगाव / प्रतिनिधी माळमारुती परिसरातील 25 भूखंड विक्री करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी 18 भूखंडांची विक्री झाली आहे. मात्र, आता आणखी 25 भूखंडांची विक्री करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात ...Full Article
Page 30 of 1,155« First...1020...2829303132...405060...Last »