|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवआता… बनावट पॅनकार्डद्वारे फसवणूक

बेळगाव / प्रतिनिधी एकिकडे ऑनलाईनद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले असताना पॅनकार्डद्वारे फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक जागरूक होणे गरजेचे बनले आहे. बनावट पॅनकार्ड काढून विविध बँकांमध्ये कर्ज काढण्यात येत आहेत. आणि याद्वारे आर्थिक फसवणुक करण्यात येत आहे. याचा फटका संबंधीत पॅनकार्ड धारकाला बसत आहे. यामुळे कोणत्याही अनोळखीकडून पॅनकार्ड काढून घेणे धोक्मयाचे ठरत आहे. काही दिवसापूर्वी एकाने आपले ...Full Article

‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’ चा विजेता आसावरी संघ

प्रतिनिधी/ बेळगाव जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांनी गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगाव या आतंरमहाविद्यालयीन चित्रपटातील गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली. सदर कार्यक्रम रसिक रंजनतर्फे कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये ...Full Article

अलतगेत खाणीत बुडून महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी : बेळगाव  खाणीत म्हशी धुण्यास गेलेल्या अलतगे येथील महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. रूपा रुपेश चौगुले वय 28 असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती ...Full Article

खतरनाक ‘बोलेरो गँग’च्या म्होरक्याला क्लीनचिट

खिसा गरम होताच पोलीस अधिकाऱयांनी केली सन्मानाने सुटका प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ांचा आलेख वाढताच आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी आर्थिक ...Full Article

हाणामारीनंतर आझादनगर येथे तणाव

माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी / बेळगाव इद–ए–मिलाद मिरवणुकी दरम्यान आझादनगर येथे रविवारी दुपारी हाणामारीची घटना घडली. हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल ...Full Article

आनंदनगर समृद्धी कॉलनीत जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

 प्रतिनिधी \ बेळगाव आनंदनगर, वडगाव येथील समृद्धी कॉलनीमध्ये जंजिरा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार दि. 5 रोजी सोमनाथ सुरवीर व जोतिबा पाटील यांच्या हस्ते ...Full Article

घरावर पाळत ठेऊन चोरटय़ांनी मारला डल्ला

प्रतिनिधी / बेळगाव  शहरात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. घरावरती पाळत ठेऊन घरी कोणी नसलेले बघून चोरी करण्यात चोर गुंतले आहेत.160 प्लॉट नंबर 51 स्किन बुडा कॉलनी लक्ष्मी ...Full Article

मध्यवर्ती बसस्थानकाकडे कोणी लक्ष देणार का

 शहरातील मध्यवर्ती बस स्थानक वेगवेगळय़ा समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक आवारात प्रवाशांनी पाय ठेवताच कचऱयाचे ढीग,  शौचालयाचे पाणी रस्त्यावर आल्याने डासांचा फैलाव, दुर्गंधीचे साम्राज्य,  बसस्थानक आवारात पडलेले खड्डे, मोडकळीस ...Full Article

पत्रकार अकादमीच्या अध्यक्षपदी प्रसाद सु. प्रभू

प्रतिनिधी / बेळगाव पत्रकार विकास अकादमी बेळगावच्या अध्यक्ष पदी तरुण भारत चे पत्रकार प्रसाद सु प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी अकादमीच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची ...Full Article

वीरजवान राहुल सुळगेकरला अखेरचा निरोप

वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणला : 20 हजारहून अधिक जनसमुदायाच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार वार्ताहर किणये-उचगाव एकीकडे अयोध्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना बेळगाव तालुक्मAdd Newयातील ...Full Article
Page 4 of 1,319« First...23456...102030...Last »