|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबंद पंपसेट्सचा शतकी विक्रम

प्रतिनिधी/   चिकोडी चिकोडी तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात पडलेला मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील वीजखांब कोसळले आहेत. हे खांब कोसळून 100 दिवस उलटून गेले आहेत. आजदेखील नदीकाठावरील वीजपुरवठा खंडितच असल्याने वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा या नदीकाठाचे पंपसेट बंदच आहेत. त्यातच पुन्हा सध्या परतीच्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे  ओघळ व नाले पाण्याने तुडुंब भरले आहेत. पण काही ...Full Article

निपाणी-चिकोडी बस प्रवास महागला

तिकीट दरात तब्बल 4 रुपयांनी वाढ प्रतिनिधी/   चिकोडी नागरिकांच्या जीवावर राज्य कारभार चालवणाऱया कर्नाटक सरकारने निपाणी-मुधोळ या राज्य महामार्गावरुन धावणाऱया नागरिकांच्या वाहनांवर विरोध डावलून अखेर पोलिसांच्या संरक्षणात टोल वसुलीस ...Full Article

वरेरकर नाटय़संघातर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधी/ बेळगाव वरेरकर नाटय़संघ व प्रोसिनियम आयोजित ‘शब्द’ ही एकपात्री अभिनय स्पर्धा रविवारी लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरुजी सभागृहात पार पडली. या स्पर्धेत स्पर्धकांनी मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या नव्या-जुन्या विविध नाटय़कृतींमधील ...Full Article

पावसाचा पुन्हा कहर

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव : शहर आणि परिसरात परतीच्या पावसाने अक्षरशः कहर केला. रविवारी मुसळधार पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या या रुद्रावताराचा फटका शहराच्या अनेक सखल भागांना बसला. ...Full Article

#NSmart

बसवेश्वर चौक पोलिसांची कारवाई : 27 हजारांचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी/ निपाणी येथील चिकोडी रोडवरील तारळे यांच्या मालकीच्या एसमार्ट या शॉपिंग मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली होती. यातील संशयित ...Full Article

त्या’ तोतया अधिकाऱयाची कारागृहात रवानगी

प्रतिनिधी/ बेळगाव एसीबी (ऍन्टी करप्शन ब्युरो) अधिकारी असल्याचे सांगून आरटीओ कार्यालयातील अधिकाऱयांना खंडणीसाठी धमकाविल्याच्या आरोपावरून शनिवारी मार्केट पोलिसांनी अटक केलेल्या तोतया अधिकाऱयाची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली ...Full Article

रेल्वे पोलीस स्थानकात पाणी शिरले

बेळगाव येथील रेल्वे पोलीस स्थानकात पावसाचे पाणी शिरल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. पाणी वाढताच पोलिसांनी संगणक व महत्त्वाची कागदपत्रे उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली. ...Full Article

खासबाग येथे घरफोडीची घटना

प्रतिनिधी/ बेळगाव राघवेंद्र कॉलनी खासबाग येथे घरफोडी झाल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत यासंबंधी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून ...Full Article

रसिक रंजनतर्फे गीतगायन स्पर्धेची उपउपांत्य फेरी

प्रतिनिधी / बेळगाव जुने तेच सोने आणि लाखमोलाचे असते अशा जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांनी गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम या आंतर महाविद्यालयीन चित्रपटातील गीतगायन स्पर्धेची उपउपांत्य फेरी पार पडली. सदर ...Full Article

बैलहोंगल-सौंदत्ती तालुक्यात जनजीवन विस्कळीत

बाळेपुंद्री/  वार्ताहर   गेल्या दोन दिवसांपासून बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पावसामुळे हजारो हेक्टरमधील लागवड केलेला कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे ...Full Article
Page 40 of 1,320« First...102030...3839404142...506070...Last »