|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

‘चोरावर मोर’ ठरलेले पोलीस अधिकारी अडचणीत

प्रतिनिधी/ बेळगाव नव्या बांधकामासमोरील लोखंड चोरताना रंगेहाथ पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या युवकाची सन्मानाने सुटका करणाऱया पोलीस अधिकाऱयांच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेर या प्रकरणाची पोलीस दलाने गांभीर्याने दखल घेतली असून एकंदर प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तरुण भारतने गेले दोन दिवस बोलेरो गँग व त्याची चौकशी न करताच सुटका करणाऱया पोलीस अधिकाऱयांबद्दल वृत्त प्रसिद्ध केले होते. आता पोलीस आयुक्त ...Full Article

भर बाजारात हातोहात पळविली तीन लाखाची बॅग

मध्यवर्ती बाजारपेठेतील घटनेने खळबळ प्रतिनिधी/ बेळगाव बँकेत पैसे भरण्यासाठी बॅगेत तीन लाख रुपये घेऊन निघालेल्या कामगाराला ढकलून भामटय़ाने तीन लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना बुधवारी दुपारी रविवार पेठेत घडली. ...Full Article

वेटरला मारहाण करणाऱया युवकाला अटक

बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई प्रतिनिधी \ बेळगाव भात जास्त शिजला म्हणून राजहंसगड येथील एका धाब्यावर झालेल्या वादावादीनंतर वेटरला मारहाण केल्याच्या आरोपावरुन बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी एका युवकाला अटक केली ...Full Article

खासबाग येथे सात जुगाऱयांना अटक

शहापूर पोलिसांची कारवाई, 58 हजार रुपये जप्त प्रतिनिधी \ बेळगाव मारुती गल्ली, खासबाग येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून शहापूर पोलिसांनी जात जगाऱयांना अटक केले. त्यांच्याजवळून 58 हजार 660 ...Full Article

बेळगाव/प्रतिनिधी श्री शिवराजे युवक मंडळ पाटील गल्ली वडगांव यांच्यांतर्फे एक आगळा वेगळा तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक 10/11/2019 रोजी या सोहळ्यास प्रारंभ लग्न झाला.या तुळशीच्या विवाहात ...Full Article

त्यांनी लावलेल्या रोपटय़ांचे आज वटवृक्ष

बेळगाव/प्रतिनिधी आपण केलेल्या चांगल्या कार्याची पोचपावती आपल्याला नेहमी मिळते. आपण केलेल्या चांगल्या कामामुळे दुसऱयाला त्याचा उपयोग होत असेल तर त्याचा आनंद हा सर्वाधिक असतो. असेच एक उदाहरण म्हणजे कॅम्प ...Full Article

यांची आगळी रिक्षासेवा

बेळगाव/प्रतिनिधी आजच्या आधुनिक युगात शिक्षणाची वारी सुसाट धावताना दिसते. शाळेपासून घर… आणि घरापासून शाळा… असा प्रवास सुखकर व सोयीस्कर होण्यासाठी रिक्षाची सवारी उपयुक्त ठरते. यामुळे रिक्षाचालक आणि विद्यार्थी हे ...Full Article

कर्नाटकातील पक्षांतर करणारे 17 आमदार अपात्रच : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / बेंगळूर : कर्नाटकातील पक्षांतर करणाऱया 17 आमदारांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे. मात्र, या आमदारांना पुन्हा निवडणूक लढविता येणार असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कर्नाटकातील ...Full Article

मनपात साकारतेय संसदेच्या प्रतिकृतीमधील इमारत

बेळगाव / प्रतिनिधी महापालिका कार्यालय आवारात संसदेच्या प्रतिकृतीमध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या मजल्याचे स्लॅब घालण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ही इमारत ...Full Article

राहुल देशपांडे यांच्या गायनाची 1 रोजी डिसेंबर रोजी मैफल

प्रतिनिधी/ बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे रविवार दि. 1 डिसेंबर रोजी राहुल देशपांडे यांच्या गायनाची मैफल होणार आहे. शास्त्रीय आणि निमशास्त्रीय गायनाची ही मैफल केएलई शताब्दी सभागृहाच्या डॉ. जिरगे ...Full Article
Page 48 of 1,367« First...102030...4647484950...607080...Last »