|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

मुस्लीम बांधवांच्या वतीने राहुल सुळगेकरला श्रद्धांजली

बेळगाव / प्रतिनिधी ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवेळी फिश मार्केट येथे मुस्लीम बांधवांनी शहीद जवान राहुल सुळगेकर याला श्रद्धांजली वाहून बेळगावमधील हिंदू -मुस्लिमांच्या ऐक्मयाचे दर्शन घडविले. देशाच्या संरक्षणासाठी राहुल सुळगेकर याने दिलेले बलिदान विसरता येणार नाही. असे सांगत फिशमार्केट कॅम्प येथील बेप्स स्टार्स् काकर कमिटी संघटनेच्या वतीने राहुल सुळगेकर याला श्रद्धांजली वाहण्यात आली. ईद-ए-मिलाद निमित्त शहरात विविध मुस्लिम संघटनांच्या वतीने ...Full Article

अतिवृष्टीमुळे यंदा 45 टक्के ऊस उत्पादन कमी

बेळगाव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि महापुरामुळे यंदा जिल्हय़ातील ऊस पिकाचे उत्पादन सुमारे 45 टक्के कमी झाले आहे. याचा परिणाम जिल्हय़ातील साखर कारखान्यासह साखर उत्पादनावरही झाला आहे. याआधी शेतकऱयांकडून ठराविक ...Full Article

बेंगळूर- बेळगाव विमानसेवा 2 तास उशिराने

बेंगळूर येथील खराब हवामानाचा फटका, अनेक विमाने करण्यात आली रद्द बेळगाव  / प्रतिनिधी ढगाळ वातावरणाचा फटका रविवारी बेंगळूरवरून येणाऱया प्रवाशांना बसला. खराब हवामान असल्यामुळे उड्डाणासाठी वेळ लागत होता. त्यामुळे ...Full Article

आता… बनावट पॅनकार्डद्वारे फसवणूक

बेळगाव / प्रतिनिधी एकिकडे ऑनलाईनद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले असताना पॅनकार्डद्वारे फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक जागरूक होणे गरजेचे बनले आहे. बनावट पॅनकार्ड काढून विविध बँकांमध्ये कर्ज ...Full Article

‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’ चा विजेता आसावरी संघ

प्रतिनिधी/ बेळगाव जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांनी गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगाव या आतंरमहाविद्यालयीन चित्रपटातील गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली. सदर कार्यक्रम रसिक रंजनतर्फे कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये ...Full Article

अलतगेत खाणीत बुडून महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी : बेळगाव  खाणीत म्हशी धुण्यास गेलेल्या अलतगे येथील महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. रूपा रुपेश चौगुले वय 28 असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती ...Full Article

खतरनाक ‘बोलेरो गँग’च्या म्होरक्याला क्लीनचिट

खिसा गरम होताच पोलीस अधिकाऱयांनी केली सन्मानाने सुटका प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ांचा आलेख वाढताच आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी आर्थिक ...Full Article

हाणामारीनंतर आझादनगर येथे तणाव

माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी / बेळगाव इद–ए–मिलाद मिरवणुकी दरम्यान आझादनगर येथे रविवारी दुपारी हाणामारीची घटना घडली. हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल ...Full Article

आनंदनगर समृद्धी कॉलनीत जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

 प्रतिनिधी \ बेळगाव आनंदनगर, वडगाव येथील समृद्धी कॉलनीमध्ये जंजिरा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार दि. 5 रोजी सोमनाथ सुरवीर व जोतिबा पाटील यांच्या हस्ते ...Full Article

घरावर पाळत ठेऊन चोरटय़ांनी मारला डल्ला

प्रतिनिधी / बेळगाव  शहरात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. घरावरती पाळत ठेऊन घरी कोणी नसलेले बघून चोरी करण्यात चोर गुंतले आहेत.160 प्लॉट नंबर 51 स्किन बुडा कॉलनी लक्ष्मी ...Full Article
Page 49 of 1,364« First...102030...4748495051...607080...Last »