|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

वडगाव येथे युवकावर खुरप्याने हल्ला

प्रतिनिधी / बेळगाव उघडय़ावर लघुशंका करू नकोस, असा सल्ला देणाऱया तरुणावर त्याच्या मित्राने खुरप्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव येथे घडली आहे. सोमवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. वसंत बाबू सुणगार (वय 23) रा. लक्ष्मी गल्ली, वडगाव असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी विनायक केदारी हजेरी (वय 25) याच्यावर एफआयआर ...Full Article

बनावट नोटा, बोरगावात धाड

दोघांच्या मुसक्या आवळल्या : बनावट नोटांसह कागद जप्त वार्ताहर/ बोरगाव झटपट श्रीमंतीच्या अमिषाने आपल्या राहत्या घरी बनावट नोटा ठेवून त्या इतरत्र खपविण्यासाठी दिल्या प्रकरणी बोरगाव (ता. निपाणी) येथे दोघांच्या ...Full Article

गुंजीतील युवकाचा खून

गुंजी रेल्वेस्टेशन वसाहतीतील घटनेमुळे खळबळ बेळगाव : गुंजीतील युवकाचा अज्ञातांनी खून करून मृतदेह रेल्वे वसाहतीच्या बाजूला टाकून देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. नवीन शंकर कांबळे (वय 31) असे खून ...Full Article

मोबाईल चोरटय़ाचा प्रवाशावर हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव रेल्वेत मोबाईल चोरणाऱया एका युवकाने मोबाईल चोरीनंतर प्रवाशावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री मिरज-कॅसलरॉक पॅसेंजर रेल्वेत घडली. यासंबंधी बेळगाव रेल्वे पोलिसांनी मिरज येथील एका युवकाला अटक केली ...Full Article

दुबईत निघाली मराठमोळी शोभायात्रा

बेळगाव  / प्रतिनिधी मराठमोळी संस्कृती व कला अंगात असणाऱयांना ती नेहमीच साद घातल असते. मग ते महाराष्ट्र असो वा सातासमुद्रापार असणारी दुबई असो, तिचे दर्शन हे होतेच. मराठी युवकांनी ...Full Article

ट्रकची समोरासमोर धडक, तीन ठार

कोल्हार तालुक्यातील हळ्ळद-गेण्णूर क्रॉसनजीकची घटना वार्ताहर/ विजापूर दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार 16 रोजी सकाळी 7 च्या सुमारास कोल्हार तालुक्यातील ...Full Article

विणकर बांधवांचे जीवन ‘श्रीमंत’ होईल का?

गिरीष कल्लेद यंत्रमाग व्यवसाय आणि या वस्त्राsद्योगाशी संबंधित विणकर कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य सरकारच्यावतीने विविध योजनांची घोषणा करण्यात येत असते. मात्र, या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत आहे. यामुळे या ...Full Article

वीर जवान विक्रम भंडारे अनंतात विलीन

मंगसुळीत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप वार्ताहर/ मंगसुळी येथील जवान विक्रम परशुराम भंडारे यांचे 14 रोजी आजारपणामुळे निधन झाले. सैन्यदलामध्ये बीएसएफ विभागात पश्चिम बंगालमध्ये ते 148 बटालियन कॉन्स्टेबल म्हणून सेवा ...Full Article

शास्त्राsक्त संगीत-तबला जुगलबंदीचा रसिकांनी लुटला आनंद

बेळगाव / प्रतिनिधी लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित ‘सूर-ताल संगम’  जुगलबंदी कार्यक्रमातून रसिक श्रोत्यांनी शास्त्राsक्त संगीत आणि तबला जुगलबंदीचा आनंद लुटला. रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे सूर-ताल संगम आणि  ...Full Article

रेल्वेमार्गाच्या कामामुळे शेतकऱयांना त्रास

प्रतिनिधी/ बेळगाव कणबर्गी परिसरातील पिकावू जमीन संपादित करून शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने चालविला आहे. या पाठोपाठ आता रेल्वे मार्गाचे काम सुरू केल्याने शेतामध्ये ये-जा करण्याचा रस्ता बंद झाला ...Full Article
Page 5 of 1,467« First...34567...102030...Last »