|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

नव्या वळणावर मराठी रंगभूमी

आज मराठी रंगभूमी दिन त्यानिमित्त… मराठी रंगभूमी खऱया अर्थाने इ.स.1843 मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे यांनी दि. 5 नोव्हे. 1843 साली सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला.. मराठीतील हे पहिले गद्य-पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, ...Full Article

मराठी व्देष्टय़ा एस. के. पाटीलांचा ता.पं.मध्ये निषेध

मराठी व्देष्टय़ा एस. के. पाटीलांचा ता.पं.मध्ये निषेध बेळगावात काम करुनही मराठीचा व्देष का?मराठी सदस्यांच्या भूमिकेमुळे अध्यक्षही नरमले प्रतिनिधी बेळगाव बेळगाव तालुका पंचायतमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या आणि मराठी ...Full Article

कपिलेश्वर मंदिरा मागील तलावाचे विकास काम सुरु

प्रतिनिधी\बेळगाव कपिलेश्वर मंदिरच्या मागील बाजुस असलेल्या कपिलतिर्थ तलावाची भिंत कोसळल्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता कोसळलेली माती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी विविध धार्मिक विधी केल्या जातात. तसेच ...Full Article

20 हजारांहून अधिक युवक भरतीला हजर

बेळगाव / प्रतिनिधी महार बटालियन, पॅरा बटालियन व मद्रास बटालियनमध्ये शिपाई, क्लार्क व टेडमन पदासाठीची भरती प्रकिया बेळगावमध्ये राबविली जात आहे. यामध्ये सोमवारी कर्नाटक व केरळ राज्यातील उमेदवारांना संधी ...Full Article

शहापूर वैकुंठधामातही मृतदेहाच्या नशीबी अडचणी

मृतदेहाचे लचके तोडण्यासाठी ठाण मांडुन असतात भटकी कुत्री छताचे पत्रे कोसळण्याच्या मार्गावर बेळगाव / प्रतिनिधी मनुष्याच्या जीवनात अनेकवेळा खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. तर मृत्यूनंतरही काहीवेळा वैकुंठधामात देखील अडचणीचा ...Full Article

शहर ते विमानतळ बससेवा म्हणजे निक्वळ धुळफेक

बेळगाव  / प्रतिनिधी मोठा गाजावाजा करीत शहरातून सांबरा विमातळापर्यंत बससेवा सुरू करण्यात आली. पंरतु केवळ शहरवासियांच्या डोळय़ात धुळफेक करण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण केवळ 1 वेळ ...Full Article

अनर्थ घडल्यानंतर मनपाला जाग येणार का?

बेळगाव / प्रतिनिधी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती पावसाळय़ानंतर करण्यात येते. पण अद्यापही रस्ते दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने कोणत्याच हालचाली चालविल्या नाहीत. परिणामी शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. गोवावेस येथील बसवेश्वर ...Full Article

पाईपलाईन रोडशेजारील खुल्या जागेवर अतिक्रमण

बेळगाव / प्रतिनिधी शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणाचा विळखा आता उपनगरीय भागातदेखील निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने विजयनगर पाईपलाईन रोडवर ...Full Article

समाजाला आज रक्तदात्यांची खरी गरज

बेळगाव / प्रतिनिधी समाजाला आज रक्तदात्यांची खरी गरज आहे. विश्वहिंदू परिषद-बजरंग दलवतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून चांगला उपक्रम राबविला आहे. प्रखर देशभक्तीबरोबरच या संघटनांद्वारे सामाजिक आणि विधायक कार्य घडत ...Full Article

कपिलेश्वर मंदिराच्या मागील धार्मिक स्थळाचा विकास करा

बेळगाव / प्रतिनिधी कपिलेश्वर मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळल्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे. कोसळलेली माती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी विविध धार्मिक विधी केले जातात. ...Full Article
Page 52 of 1,354« First...102030...5051525354...607080...Last »