|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

बीपीएल कार्ड परत करण्यासाठी मार्च 2020 पर्यंत मुदत

जिल्हय़ात ऑक्टोबरअखेर 2845 कार्डे परत बेळगाव/ प्रतिनिधी आर्थिकदृष्टय़ा सदृढ असणाऱया नागरिकांनी बीपीएल तसेच अंत्योदय रेशनकार्डे मिळवली आहेत. अशा धनाढय़ांचा शोध घेण्याचे काम अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने सुरू आहे. अपात्र असणाऱया आणि बीपीएल कार्डे मिळविलेल्या  कार्डधारकांनी आपली कार्डे परत करण्याची सूचनाही केली आहे. या अंतर्गत बेळगाव जिल्हय़ात आतापर्यंत 2845 जणांनी आपली कार्डे परत केली आहेत. तर ही कार्डे परत ...Full Article

मराठी अस्मितेचा कडकडीत बंद

निपाणी, मंगसुळीत काळा दिन गांभीर्याने प्रतिनिधी/ निपाणी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल ...Full Article

जमाना मोबाईल पेमेंटचा

भ्रमणध्वनी वापरून पैसे चुकते करण्याची मोबाईल पेमेंट ही एक पद्धती आहे. यात नगदी चलन, धनादेश, पेडीट कार्ड इत्यादींच्या ऐवजी पैसे चुकते करण्यासाठी सामान्यपणे मोबाईल फोनचा उपयोग केला जातो. विदेशात ...Full Article

आरोग्यदायी सीताफळ

  आपल्या दैनंदिन जीवनात पोषक आहाराबरोबरच फळांचेही महत्व अधिक आहे. फळे ही आपल्या आरोग्याच्यादृष्टीने लाभदायक असतात. त्यामुळे फळांचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. सध्या बाजारात सफरचंद्र, पेरु, डाळींब, संत्री ...Full Article

पताका बांधताना वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

हलगा येथील घटना प्रतिनिधी / बेळगाव राज्योत्सवाच्या पार्श्वभूमिवर घरावर चढुन पताका बांधताना वीजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री बसती गल्ली, हलगा येथे ही घटना घडली ...Full Article

ज्यांनी सीमाप्रश्न संपला असे म्हंटले त्यांना बसली चांगलीच चपराक…

ज्यांनी सीमाप्रश्न संपला असे म्हंटले त्यांना बसली चांगलीच चपराक…Full Article

महाराष्ट्राने सीमा वासियांसाठी कणखर भूमिका घ्यावी…

जम्मू काश्मीरचं 370 कलम सरकारने रद्द केलं आणि केंद्रशासित प्रदेश केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने बेळगावातील सीमा वासियांसाठी कणखर भूमिका घेतली पाहिजे….असे मत किरण ठाकूर यांनी मांडले.Full Article

लढा मराठी अस्मितेचा ध्यास संयुक्त महाराष्ट्राचा

गेल्या 63 वर्षापासून चालू असलेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा आजही कायम आहे… संभाजी उद्यानापासून मुक सायकल फेरीला सुरुवात झाली असून रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में…बेळगाव आमच्या ...Full Article

सीमाभागात आज काळादिन

बेळगाव  / प्रतिनिधी : सीमालढय़ाला 63 वर्षे झाली तरी या लढय़ाची धार असूनही बोथट झालेली नाही. सीमाप्रश्न आजही तितकाच धडधडता असून त्याची धग दिल्लीपर्यंत पोहचत असते. या सीमालढय़ाला बळकटी ...Full Article

कुसमळीनजीक खासगी आराम बसला अपघात

जांबोटी / वार्ताहर : हुबळीहून-गोव्याला जाणाऱया खासगी बसला गुरुवारी दुपारी कुसमळीनजीक अपघात होऊन बस रस्त्याकडेला कलंडली आहे. सदर बसमध्ये हुबळी येथील केएलई संस्थेच्या 80 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुदैवाने ...Full Article
Page 70 of 1,367« First...102030...6869707172...8090100...Last »