|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

पशुवैद्यकीय डॉक्टर-कर्मचाऱयांचा मूक मोर्चा

प्रतिनिधी/ बेळगाव हैदराबाद येथील घटनेमुळे संपूर्ण देशामध्येच खळबळ उडाली. सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. याचबरोबर आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी होत आहे. जिल्हय़ातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेनेही मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे. काम संपवून पशुवैद्यकीय महिला घरी जाताना तिचे वाहन बंद पडले. त्यावेळी तिच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केले. ...Full Article

अनधिकृत लेआऊट हटविण्याची कारवाई पुन्हा सुरू

बेळगाव / प्रतिनिधी बुडा व्याप्तीमध्ये येणारे अनधिकृत लेआऊट हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, दिवाळी सणादरम्यान ही कारवाई थांबली होती. या कारवाईस पुन्हा प्रारंभ करण्यात आला असून, मंगळवारी ...Full Article

महिन्याभरात पेट्रोल 2 रूपयाने महागले

बेळगाव / प्रतिनिधी मागील महिन्याभरामध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1.75 रूपये ते 2 रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत ...Full Article

शिवप्रति ष्ठान नतर्फे शिवप्रताप दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे मंगळवारी शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान येथे हा कार्यक्रम करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती ...Full Article

शहापूर अंबाबाई मंदिरात भंडारा उत्सव

बेळगाव / प्रतिनिधी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, शहापूरतर्फे बॅ. नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरात मंगळवारी मोठय़ा उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे भंडारा उत्सव पार पडला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...Full Article

माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी तर्फे रविवारी आरोग्य मार्गदर्शन शिबिर

       माधवबाग कर्नाटक विभाग आणि पत्रकार विकास अकादमी यांनी संयुक्तपणे एका मार्गदर्शनपर आरोग्य जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी  सकाळी १० ते दुपारी १ ...Full Article

‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ 1 जानेवारीपासून लागू

कर्नाटक – महाराष्ट्रासह आठ राज्यात योजना बेळगाव / प्रतिनिधी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असणारी ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना  येत्या 1 जानेवारी पासुन कर्नाटकासह  8 राज्यांमध्येही लागू होणार आहे. ...Full Article

प्रचार तोफा आज थंडावणार

अथणी, कागवाड, गोकाक पोटनिवडणुकीत चुरस :  छुप्या प्रचाराला येणार गती : 5 रोजी मतदान तर 9 रोजी निकाल वार्ताहर/ अथणी राज्य सरकारचे भवितव्य ठरविणाऱया 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गेल्या ...Full Article

इतिहास रंजकपणे सांगण्याची खरी गरज

प्रतिनिधी/ बेळगाव आपल्या देशात मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. हिंदू, जैन मंदिरे ही पुरातन असून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याचे धाडसी कार्य ज्युलिया हेगेवाल्ड यांनी केले आहे. आपल्या देशाचा धर्म, पद्धती ...Full Article

भ्रष्ट जिल्हा शिक्षणाधिकाऱयांवर कारवाई करा

जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल, शिक्षण खात्याचे मुख्य सचिवांकडे मागणी बेळगाव / प्रतिनिधी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, ...Full Article
Page 78 of 1,426« First...102030...7677787980...90100110...Last »