|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

नाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

बेळगाव प्रतिनिधी :  शहरातील नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.  ओल्ड गांधीनगर राईस मिलशेजारील नाला हा येथील नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. येथील नाल्याचे पाणी तुंबून राहत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.  शिवाय येथील नाल्याची स्वच्छता ही सहा महिन्यांतून एकदा करण्यात येत असल्यामुळे नाल्यात ठीक ठिकाणी कचरा व घाण साठून राहत आहे. याचा परिणाम ...Full Article

हुबळी-मुंबई एक्स्प्रेस डिसेंबरअखेर पुण्यापर्यंत धावणार

बेळगाव / प्रतिनिधी कर्जतजवळ घाटातील दुरुस्तीच्या कारणास्तव मध्य रेल्वेने काही रेल्वे रद्द तर काही रेल्वे पुणे येथून वळविल्या आहेत. हुबळी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस 2 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान पुण्यापर्यंत ...Full Article

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच युवकाची आत्महत्या

प्रतिनिधी/ बेळगाव जीवनाला कंटाळलेल्या हुदली येथील एका तरुणाने रविवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱया क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाच्या मागील बाजूस लोखंडी ग्रीलला त्याने गळफास लावून ...Full Article

बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गोव्यातून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याजवळून वाहनासह 8 लाख 36 हजार किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ...Full Article

भावंडांवर हल्लाप्रकरणी 6 फरार आरोपींना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीत भाग घेतलेल्या भावंडांवर हल्लाप्रकरणी फरारी झालेल्या सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 1 नोव्हेंबर रोजी शनिवार खूटजवळ ही घटना घडली होती. यामध्ये ...Full Article

गाण्यातून रसिकांच्या जुन्या काळाला उजाळा

प्रतिनिधी रसिक रंजन बेळगावतर्फे आर. आर. कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या ख्यातनाम संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या गीतांवर आधारित ‘सून मेरे बंधू रे’ हा दृकश्राव्य कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम ...Full Article

दारू विक्री प्रकरणी एक जण ताब्यात

प्रतिनिधी/बेळगाव घरात गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या ठेवून विक्री केल्याप्रकरणी बहाद्दरवाडी (ता. बेळगाव) येथील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळून 28 हजार 72 रुपये किमतीची एकूण 106 लीटर दारू जप्त ...Full Article

शिवाजीराव घोडेकर यांचे निधन

प्रतिनिधी / बेळगाव मूळचे बिडी तालुका खानापूर आणि आत्ता गजानन महाराज नगर टिळकवाडी येथील रहिवासी निवृत्त मुख्याध्यापक श्री शिवाजीराव शिवपुत्र घोडेकर (वय 90 वर्षे) यांचे रविवारी सकाळी वार्धक्याने निधन ...Full Article

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णीनजीकची घटना ः अन्य एक गंभीर ः मृत युवक निपाणीचा प्रतिनिधी \ निपाणी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ...Full Article

स्नेहल बिर्जे हिचे वीरेंद्र हेगडे यांच्याकडून अभिनंदन

बेळगाव / प्रतिनिधी ‘कुमारी स्नेहल राजेंद्र बिर्जे या रयत गल्ली वडगावच्या शेतकरी कुटुंबातील तरुणीने बँकॉक येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘वर्ल्ड सुपर मॉडेल अशिया 2019′ या पुरस्कार समवेत आणखी दोन ...Full Article
Page 79 of 1,425« First...102030...7778798081...90100110...Last »