-
-
-
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता … Full article
नौदलात नोकरीचा विचार करत असाल किंवा संधीची वाट पहात असाल तर सध्याला …
Categories
बेळगांव
हुबळी येथील स्फोटानंतर बेळगावात अलर्ट
प्रतिनिधी/ बेळगाव हुबळी रेल्वे स्थानकावर सोमवारी झालेल्या स्फोटानंतर बेळगाव रेल्वे स्थानकावरही खबरदारी घेण्यात आली आहे. तब्बल दोन वेळा श्वान पथक व स्फोटकतज्ञांनी रेल्वेस्थानकात कसून तपासणी केली. विजयवाडा-हुबळी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये आढळून आलेल्या संशयास्पद बॉक्सचा स्फोट होवून एक तरुण जखमी झाल्याची घटना घडताच बेळगावसह संपूर्ण राज्यातील रेल्वे स्थानकामध्ये खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱयांनी तातडीने तपासणी ...Full Article
महामार्गावर दुहेरी अपघातात दोघे जखमी
प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत महामार्गावर दुहेरी अपघातात दोघे जखमी झाले. यात सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना हॉटेल गोल्ड लिफनजीक महामार्गावर रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. या ...Full Article
पाणी भरलेल्या खड्डय़ात बुडून मुलीचा मृत्यू
खानापूर / वार्ताहर दोड्डहोसूर (ता. खानापूर) गावापासून काही अंतरावर यडोगा मार्गावरील माळरानावर शाडू काढण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्डय़ात पाय घसरून धनगराची मुलगी बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली ...Full Article
मद्यविक्री पूर्णपणे बंद करावी शेतकरी संघटनेची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव राज्यामध्ये मद्यविक्रीमुळे शेतकरी समाज भरकटत चालला आहे. दिवसभर शेतामध्ये कष्ट केल्यानंतर त्याला निवांत विश्रांती मिळावी यासाठी मद्याच्या आहारी अनेक जण जात आहेत. तरुण पिढीही भरकटत चालली आहे. ...Full Article
मलप्रभा नदीला पुन्हा पूर
रामदुर्ग : तालुक्मयातील 29 खेडी व शहरामधील 9 वॉर्डमधील नागरिक दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुराने सावरत असतानाच पुन्हा मलप्रभेस पूर आला आहे. त्यातच रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक घरांची ...Full Article
महिला आघाडी गृहोद्योगाची उत्पादने लोकप्रिय व्हावीत
किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : महिला आघाडीच्या महिला गृहोद्योगाचा शुभारंभ प्रतिनिधी/ बेळगाव लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महिला आघाडीच्या माध्यमातून केला जात आहे. महिला गृहोद्योगाची ...Full Article
निपाणी भागात तंबाखूला फटका
वार्ताहर/ निपाणी निपाणी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात ढगफुटीसदृश परतीच्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून हाहाकार माजविला आहे. या परतीच्या पावसामुळे नागरिकांना रोजची सायंकाळ नकोशी झाली असून चिंता व्यक्त होत आहे. ...Full Article
पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
प्रतिनिधी/ बेळगाव येथील सशस्त्र दलाच्या मैदानावर सोमवारी पोलीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. वरि÷ पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस हुतात्म्यांचे स्मरण करण्यात ...Full Article
खासबाग येथील घरफोडीत 30 ग्रॅमचे दागिने पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने लांबविण्यात आले आहेत. राघवेंद्र कॉलनी खासबाग येथे रविवारी ही घटना उघडकीस आली असून या संबंधी सोमवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात ...Full Article
दोन मंदिरांमधील चार तोळे सोने लंपास
वार्ताहर/ हिंडलगा ग्रामीण भागात चोरटय़ांनी पुन्हा उच्छाद मांडला असून रविवारी रात्री आंबेवाडी आणि गोजगा येथील ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून मूर्तीवरील सोन्याचे दागिने लांबविले आहेत. दोन्ही मंदिरातील सुमारे ...Full Article