|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

नेहरुनगर येथे आठ जुगाऱयांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव नेहरुनगर येथील इंदिरा कॅन्टीनजवळ खुल्या जागेत अंदर-बाहर जुगार खेळणाऱया आठ जुगाऱयांना शनिवारी अटक करण्यात आली. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत 56 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहे. इंदिरा कॅन्टीनजवळील खुल्या जागेत अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक या अड्डय़ावर छापा टाकुन आठ जुगाऱयांना अटक ...Full Article

जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न

प्रतिनिधी/ सातारा 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा एड्स निर्मूलन विभाग, सिव्हिल हॉस्पिटल व आरोग्य विभाग सातारा यांच्या संयुक्त ...Full Article

हलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱयांचे ठिय्या आंदोलन

मच्छे शिवारात सुरू असलेले काम पाडले बंद :  अधिकाऱयांना लावले पिटाळून : पिकाऊ जमीन न देण्याचा शेतकऱयांचा निर्धार वार्ताहर/ किणये हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी प्रशासनाच्यावतीने वारंवार पिकाऊ जमीन हडप करण्याचे ...Full Article

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून घरपट्टी वाढीचे संकेत

बेळगाव/  कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये 1295 मालमत्ता असून 2018-19 आर्थिक वर्षात 57 लाख महसूल वसूल करण्यात आला. घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टपूर्ती झाली तरीदेखील विकासकामे राबविण्यास हा निधी अपुरा आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट ...Full Article

चन्नम्मा एक्सप्रेसला तब्बल तीन तास उशीर

बेळगाव  / प्रतिनिधी  रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे रेल्वे उशीरा धावत आहेत. शुक्रवारी बेंगळूरवरून बेळगावला येणारी चन्नम्मा एक्स्प्रेस तब्बल 3 तास उशीराने बेळगावमध्ये दाखल झाली. यामुळे याचा फटका ...Full Article

तोतया सीबीआय अधिकाऱयाकडून व्यापाऱयाला गंडा

वार्ताहर/ विजापूर तुमच्याविरुद्ध तक्रार आली असून चौकशी करायची आहे, असे सांगून तोतया सीबीआय अधिकारी साडेतीन तोळय़ाचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू घेऊन फरारी झाला. या सर्व साहित्याची अंदाजे किमत ...Full Article

बुडा कोणत्या जागेत वसाहत योजना राबविणार?

नोटीस बजावण्यात आलेल्या जागावर इमारती @ प्रतिनिधी/ बेळगाव वसाहत योजना राबविण्यासाठी झाड शहापूर, हिंडलगा, अनगोळ, बेनकनहळ्ळी अशा विविध भागातील जमिनी संपादन करण्यासाठी शेतकऱयांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱयांकडून ...Full Article

अरगन तलावनजीक रस्त्याशेजारी ट्रक अडकला

प्रतिनिधी/ बेळगाव:  यंदा अतिपावसामुळे काही रस्त्यांच्या शेजारी चिखल व भरपूर प्रमाणात ओलावा आहे तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला अवजड वाहने गेली की अडकून पडण्याचे प्रकार घडत ...Full Article

निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ‘स्विप’ समितीचे प्रयत्न

बेळगाव / प्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी ‘सिस्टीमेटीक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्ट्रोलर पार्टिशिपेशन’ म्हणजेच ‘स्वीप’ समितीच्या वतीने निरंतरपणे प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हय़ातील 3 विधानसभा  मतदार संघासाठी निवडणूक ...Full Article

बेळगाची विमानसेवा ठरतेय हिट

सहा महिन्यांमध्ये 1 लाख 15 हजार प्रवाशांचा हवाईप्रवास सुशांत कुरंगी बेळगावचे सांबरा विमानतळ आता देशाचे लक्ष वेधून घेत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये तब्बल 1 लाख 15 हजार 949 प्रवाशांनी ...Full Article
Page 81 of 1,425« First...102030...7980818283...90100110...Last »