|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

सांबरा येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

वार्ताहर /सांबरा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सांबरा येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली व सर्वांना मिठाई वाटण्यात आली. यावेळी शिवसेना पूर्वभाग प्रमुख शिवाजी जोगाणी, महेश अप्पयाचे, श्रीधर चिंगळी, भरमा चिंगळी, राहुल धर्मोजी, विजय लोहार, मधु जोई, हणमंत ...Full Article

पोलीस बंदोबस्तात भटकी जनावरे कैद

बेळगाव/ प्रतिनिधी : शहरातील विविध चौक आणि प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडलेल्या भटक्मया जनावरांना पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम राबविताना विरोध होत असल्याने पोलीस संरक्षणात जनावरे पकडण्याची ...Full Article

बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह तलावात

प्रतिनिधी /बेळगाव : वीरभदनगर येथील एका शाळकरी मुलाचा मृतदेह किल्ला तलावात आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून मार्केट पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. वाहीदअहमद ...Full Article

लोकमान्यवर आमचा दृढ विश्वास

बेळगाव/ प्रतिनिधी : लोकमान्य सोसायटीने सामाजिक, साहित्यिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. तसेच वेळोवेळी आर्थिक मदतही केली आहे.  यामुळे ठेवीदारांनी बिथरून न जाता तसेच अफवांना ...Full Article

मार्चनंतर मिळणार हिडकलमधून जादाचे पाणी

बेळगाव / प्रतिनिधी : शहरात पाण्याची मागणी वाढत चालली आहे. राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा शहरासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून पाणी उपसा क्षमता वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा ...Full Article

पुष्कर अंबिलकर व भुमिका परदेशी यांचे सुयश

बेळगाव / क्रीडा  प्रतिनिधी : कराटे बुडोकॉन इंटरनॅशनल (ऑस्ट्रेलिया) यांच्यावतीने नोव्हेंबर 2019 रोजी उडपी येथील सधुरा हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आलेल्या वरि÷ ब्लॅक बेल्ट परीक्षेत बेळगावच्या जे. बी. एस् स्पोर्ट्स ...Full Article

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी ; शहर परिसरात आनंदोत्सव

प्रतिनिधी /बेळगाव : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे झाला. या शपथविधीच्या निमित्ताने सीमाभागातील शिवसेना आणि इतर पक्ष संघटनांच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...Full Article

तरुणाला धमकावून रक्कम लांबविली

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर-जांबोटी रस्त्यावर मुगवडे क्रॉसवर तरुणाला धमकावून रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी घडली. नंबरप्लेट नसलेल्या दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणानी हे कृत्य केल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे. ...Full Article

लोकमान्य ग्रंथालयातर्फे आज ‘बाकीबाब’ कार्यक्रम

बेळगाव / प्रतिनिधी : मराठी व कोकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कार विजेते व मराठी काव्यसृष्टीतील नामवंत कवी बा. भ. बोरकर यांच्या जीवनावर आधारित ‘बाकीबाब’ हा कार्यक्रम दि. 29 नोव्हेंबर रोजी ...Full Article

अ. भा. सीबीएसई स्कूल राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

बेळगाव / क्रीडा  प्रतिनिधी : श्री शंकरलिंग मॉडेल स्कूल चिकलगुड ता. संकेश्वर यांच्या विद्यमानाने अखिल भारतीय सीबीएसई आंतरशालेय राष्ट्रीय मुला मुलींच्या स्केटींग स्पर्धेला बुधवारी ओमनगरमधील शिवगंगा रोलर स्केटींग आंतरराष्ट्रीय ...Full Article
Page 82 of 1,424« First...102030...8081828384...90100110...Last »