|Monday, May 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाआगीत 1200 काजूची झाडे खाक

वार्ताहर/   शट्टीहळ्ळी दड्डी (ता. हुक्केरी) येथील महालक्ष्मी यात्रोत्सवाची सांगता नुकतीच झाली. यात्रा संपताच गावातील स्वच्छताही झाली. मात्र पंचायत कर्मचाऱयांनी येथील साचलेला कचरा गावठाणात टाकून त्याला आग लावल्याने सुमारे 1200 काजूची रोपटी व ठिंबक सिंचनाची संपूर्ण यंत्रणा आगीत भस्मसात होऊन लाखोचे नुकसान झाल्याची घटना दड्डी रेणुका मंदिरनजीक गावठाण भागात घडली आहे. येथील गावठानात सुमारे शंभर एकर जागेत 1500 काजूच्या झाडांची ...Full Article

पणजीत 75.25 टक्के मतदान

प्रतिनिधी/ पणजी अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरलेल्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक काही किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडली. 75.25 टक्के एवढे मतदान झाले. प्रबळ दावेदार असलेल्या भाजप, काँग्रेस, गोसुमं, आपच्या ...Full Article

पणजीत मतदान शांततेत

आर.मेनका यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत शांततेत मतदान झाले असून सरासरी 75.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत हे मतदान होऊन ...Full Article

ईव्हिएमसह व्हिव्हिपॅटमधील मतांचीही मोजणी होणार

प्रतिनिधी/ पणजी पणजी विधानसभा पोटनिवडणूक झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष गुरुवार 23 मे रोजीच्या मतमोजणीकडे लागले असून मतदान यंत्रातील मतांसह व्हिव्हिपीएटी मधील मतांची मोजणी करण्यात येणार असल्याने एकूण मतमोजणी तसेच ...Full Article

बाबणवाडा शिवोली येथे 54 लाखाचे ड्रग्स जप्त

प्रतिनिधी/ पणजी पोलीस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) शिवोली येथे केलेल्या कारवाईत 54 लाख 52 हजार 500 रुपये किमंतीचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणी एका नायजेरियन संशयिताला अटक ...Full Article

पणजीत कोण सिकंदर?

काँग्रेस, भाजपची विजयावर दावेदारी प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण सिकंदर हे 23 मे रोजी होणाऱया मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पणजी मतदारसंघात कोणत्या पक्षाचा झेंडा लागतो मतमोजणीवेळी ठरणार आहे. ...Full Article

पर्रीकर वगळता भाजप शुन्य : मोन्सेरात

प्रतिनिधी/पणजी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर वगळता भाजप शून्य आहे. पणजीत आपलाच विजय होणार हे जनताही बोलत आहे, असे काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले. आपण पणजीतील मतदारांचा आभारी आहे, ...Full Article

ज्येष्ठ नागरिकांना उम्मीद, आनंद मिळाला पाहिजे

वार्ताहर/ पर्ये क्रीडा सांस्कृतिक, सृजनात्मक गोवा राज्य निवृत्त कर्मचारी मंडळ मुळगावतर्फे चालविण्यात येणाऱया बागवाडा मुळगाव येथील वरि÷ नागरिक ’उम्मीद’ विरंगुळा केंद्राचे स्थलांतर नवीन प्रशस्त व हवेशीर ’गोकृपालय’ वास्तूत करण्यात ...Full Article

‘त्या’ पीडित मुलीचा तपास लागेना

प्रतिनिधी/ मडगांव माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्र प्रकरणातील पीडित मुलीचा अद्याप तपास लागेला नाही. गेल्या शनिवारी वेर्णा पोलीस स्थानकात सदर पीडित मुलगी बेपत्ता ...Full Article

पणजी पोटनिवणुकीसाठी आज मतदान

काँग्रेस, भाजपची प्रतिष्ठा पणाला, गोसुमं ठरणार निर्णायक प्रतिनिधी/ पणजी संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून असलेल्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष मिळून एकूण सहा ...Full Article
Page 1 of 79212345...102030...Last »