|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट होणार बंधनकारक

ऑनलाईन टीम / पणजी : गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करणे आता बंधनकारक होणार आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे याबाबतीत कायदा करण्यासाठी ठाम असून, त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. गोव्यासारख्या छोटय़ा राज्यातही एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी गोवा सरकार एक नवीन कायदा पारित करण्याचा विचार करत आहे. लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करून ...Full Article

माजी मंत्री डॉ.विल्प्रेड मिस्किता यांचे निधन; पार्थिव आज गोव्यात

ऑनलाईन टीम / पणजी : राज्याचे माजी महसूल मंत्री डॉ. विल्प्रेड मिस्किता यांचे काल (दि 8) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आज ...Full Article

कृष्णंभट्ट बांदकर’- ‘रंगसन्मान’ पुरस्कार जाहीर

कला अकादमीत 11 रोजी ‘गोमंत रंगभूमी दिन’ प्रतिनिधी/ पणजी गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्मदिन कला अकादमीतफ्xढ दरवर्षी ‘गोमंत रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ...Full Article

गोवा डेअरीसमोर आजपासून आमरण उपोषण

गायीच्या दुधावर दरवाढ एम.डी. हटवा व इतर मागण्या प्रतिनिधी/ फोंडा गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱया स्थानिक शेतकऱयांना गायीच्या दुधावर 5 रुपये दरवाढ, भष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गोवा डेअरीचे हंगामी व्यवस्थापकीय ...Full Article

शेळपे येथे जयकाची जलवाहिनी फुटली

प्रतिनिधी/ सांगे वेर्णा व वास्को भागाला पाणी पुरवठा करणारी साळावली येथील जयका प्रकल्पाची जलवाहिनी काल सोमवारी सकाळी 8.30च्या दरम्यान शेळपे येथे पाण्याच्या दाबामुळे फुटल्याने वेर्णा औद्योगिक वसाहत व वास्को ...Full Article

ताळगांव, रायबंदर येथे जीवघेणा तलवार हल्ला

ताळगावच्या कृष्णाचा हात छाटला अन्य तिघेजण जखमी प्रतिनिधी/ पणजी ताळगांव व रायबंदर येथे एका टोळीने दुसऱया टोळीच्या माणसांवर तलवार, लोखंडी सळई तसेच हॉकी स्टिक घेऊन जोरदार हल्ला केल्याची घटना घडली ...Full Article

गोवा अनुसुचित जाती जमाती आयोगातर्फे उद्या मडगाव येथे परिषद

प्रतिनिधी/ पणजी  गोवा अनुसुचित जाती जमाती आयोगातर्फे उद्या बुधवार दि. 10 जुलै रोजी रविंद भवन मडगांव येथे सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत परिषद आयोजित केली आहे. सकाळी 10 ...Full Article

हे मृत्युंजय नाटकाचा 75वा प्रयोग सांखळी रवींद्र भवनात सदर

साखळी/प्रतिनिधी / निस्सीम देश भक्त, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै रोजी फ्रान्सच्या किनाऱयाजवळ मार्से बंदरात मोरिया बोटीच्या पोर्टहोल मधून अथांग सागरात घेतलेली उडी बरीच गाजली. हा दिवस ...Full Article

सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूलचा 13 रोजी सुवर्ण महोत्सव

प्रतिनिधी/ फोंडा केरी-फोंडा येथील सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल यंदा पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभांरभी सोहळा शनिवार 13 जुलै रोजी सायं. 4.30 वा. शाळेच्या प्रांगणात ...Full Article

टॅक्सीवाल्यांच्या समस्या सोडवा

प्रतिनिधी/ पणजी स्थानिक टॅक्सी ऑपरेटर्सनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांच्याकडे टॅक्सी प्रश्नाचे गाऱहाणे मांडले आणि तो सोडविण्याची मागणी केली. तसेच गोवा माईल्स ऍप सेवा बंद केल्या ...Full Article
Page 10 of 843« First...89101112...203040...Last »