|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

स्मार्ट कॅमेरे बसविण्यासाठी कामाचा श्रीगणेशा

प्रतिनिधी / बेळगाव शहरातील वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाचा प्रारंभ झाला असून गोवावेस येथील बसवेश्वर चौकात कॅमेरे आणि सिग्नल सुविधा उभारण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. शहरात वाहतुकीची वर्दळ वाढत असून रदहारीवर नियंत्रणे रहदारी खात्याला डोईजड झाले आहे. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सुविधाचा अवलंब करण्यात येणार आहे. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरातील ...Full Article

गांधी मार्केटमधील विक्रेत्यांचा मडगाव पालिकेवर मोर्चा

प्रतिनिधी/ मडगाव आपल्या मागण्या पूर्ण करण्यास मडगाव पालिकेकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ गांधी मार्केटमधील विकेत्यांनी मंगळवारी दुपारी पालिकेवर मोर्चा नेऊन नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई व मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांना ...Full Article

कांदोळीत तीन कोटीचा ड्रग्ज जप्त

नायजेरियन संशयिताला अटक,   कॅटामाईन नंतरची सर्वात मोठी कारवाई प्रतिनिधी/ पणजी कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे केलेल्या कारवाईत तीन कोटीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी एका नायजेरियन संशयिताला अटक केली असून ...Full Article

नलिनी जहाजातील नाफ्ता बाहेर काढणार

दोन दिवसांत प्रक्रिया सुरुहायड्रोलिक पंप, हेलिकॉप्टर, बार्जीसचा घेणार आधार प्रतिनिधी/ वास्को दोनापावला येथील किनाऱयावरील खडकांमध्ये रूतलेले नु शी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज आता पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचे कोणतेही कारण ...Full Article

आंचिममध्ये यंदा ‘मिनी मुव्ही मनिया’

प्रतिनिधी/ पणजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे ‘मिनी मुव्ही मनिया’ लघु चित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात गोव्यासाठी वेगळा विभाग ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरासाठी वेगळा विभाग ...Full Article

कधीच न फिरलेले ‘फिरते’ वाचनालय थेट भंगारात

जय उत्तम नाईक/ पणजी कधीच न फिरलेले ‘फिरते वाचनालय’ अखेर थेट भंगारात काढण्याच्या पाळी गोवा कोकणी अकादमीवर आली आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया अकादमीने हाती घेतली असून खासदार निधी योजनांचा ताबा ...Full Article

पाकिस्तानचे जहाज गोव्यात पोहोचले हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न

प्रतिनिधी/ पणजी पाकिस्तानातून आलेले नास्तावाहू जहाज ‘नलिनी’ हे गोव्यात एमपीटीच्या धक्क्यावर कसे काय पोहोचले ? याची चौकशी केंद्र, राज्य सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली ...Full Article

कर चुकविण्यासाठी रचलेले घातपाताचे षड्यंत्र

नाफ्तावाहू जहाजप्रकरणी ‘गोवा फर्स्ट’चा आरोप प्रतिनिधी/ पणजी दोनापावला येथे अडकलेल्या नाफ्तावाहू जहाजामुळे गोव्याचे पर्यावरण धोक्यात येण्याची दाट शक्यता असून 200… कर चुकविण्यासाठी रचलेले घातपाताचे हे षडयंत्र असल्याचा आरोप ’गोवा ...Full Article

पाऊणवाडा-कवळे भागात बिबटय़ाचे दर्शन

प्रतिनिधी/ फोंडा तळावली नंतर आता शेजारील पाऊणवाडा-कवळे भागात बिबटय़ाचा संचार आढळून आला आहे. पाऊणवाडा येथील शांकर पाठशाळेजवळ असलेल्या लोकवस्तीमध्ये बिबटय़ाच्या पंजाचे ठसे आढळले आहेत. रविवारी रात्री येथील मैदानावरुन जाणाऱया ...Full Article

गोवा क्षत्रिय मराठा समाज अध्यक्षपदी मंगेश चोडणकर

प्रतिनिधी/ पर्वरी गोवा क्षत्रिय मराठा समाजाच्या सोमवार दि. 28 रोजी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या फेरनिवडणुकीत अध्यक्षपदी मंगेश शांबा चोडणकर यांची कार्यकारिणीसह बिनविरोध निवड करण्यात आली. गोवा क्षत्रिय मराठा समाजाची कार्यकारिणी ...Full Article
Page 100 of 1,028« First...102030...9899100101102...110120130...Last »