|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

राजेश वेरेकरांचा घरोघरी प्रचारांवर जोर

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे राजेश वेरेकर यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला असून आत्तापर्यंत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मोठय़ा संख्येने युवा कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. प्रचाराच्या दुसऱया टप्प्यात त्यांनी खडपाबांध, यशवंतनगर, सांताप्रुज, वारखंडे, अंत्रुज नगर, कोटवाडा या फोंडा पालिका क्षेत्रातील भागांबरोबरच कुर्टी खांडेपार भागातही मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी ...Full Article

भाजप सरकार सत्तेवर आल्यावर युवकांचा विकास हाच मुख्य हेतू

प्रतिनिधी/ पणजी  भाजप सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील युवकांचा विकास व त्यांना रोजगार पुरविणे हाच मुख्य हेतू असणार आहे. राज्यातील सुशिक्षित युवकांची बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच नोकऱया निर्माण करण्यासाठी उद्योग ...Full Article

शिवोलीचा विकास साधलाच नाही

प्रतिनिधी/ म्हापसा शिवोली मतदारसंघ मागासलेला ठेवण्यात आला आहे. शिवोलीची जनता प्रेमळ, आपुलकीने वागणारी आहे. चार वेळा निवडून आलेल्या मंत्र्यानी शिवोलीत काहीच विकास साधला नाही. रस्ते, वीज, पाणी आणि बेरोजगारीचा ...Full Article

कन्नड बांधवांनी भाजपला बहुमत द्यावे

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांचे आवाहन, ताळगाव-सांताक्रूझ मतदारसंघात सभा प्रतिनिधी/ पणजी गोव्याच्या विकासात कन्नडिगांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आता भाजप नेतृत्वाखाली राज्याच्या संपूर्ण विकासासाठी आपले योगदान द्यावे आणि भाजप ...Full Article

भाजपला राज्यात प्रतिस्पर्धीच नाही

केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांचे प्रतिपादन, म्हापसा येथे कोपरा बैठक प्रतिनिधी/ म्हापसा भाजपला राज्यात कुणीही प्रतिस्पर्धी नसून गोव्यात 80 टक्के व म्हापशात सरासरी 75 टक्के मतदान होते. येत्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री फ्रान्सिस ...Full Article

‘आप’चा देविंदर शेरावतकडून पर्दाफाश

प्रतिनिधी/ मडगाव आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बिन खात्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्वताजवळ एकही खाते ठेवलेले नाही. त्यांनी दिल्लीच्या जनतेची थटाच केली आहे. आपने बोगस कंपन्याकडून मोठय़ा ...Full Article

भाजपात राहून दिगंबर कामतनां पाठिंबा

पालिका निवडणुकीत शिस्त का पाळली नाही प्रतिनिधी/ मडगाव भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण फोंडेकर तसेच नगरसेवक राजू उर्फ हॅडली शिरोडकर व सॉलिड पार्टीचे मंदार पारोडकर यांनी मडगावचे आमदार तथा काँग्रेस ...Full Article

बाह्य वस्तूंबरोबर आतील विकासाकडेही लक्ष द्या

प्रतिनिधी/ पणजी “जन्म आणि मृत्यु या मनुष्याच्या जीवनातील न टाळता येणाऱया गोष्टी आहेत. आपण कुठे आणि कशा प्रकारच्या पालकांच्या पोटी व वातावरणात जन्माला यावे, हे जसे आपल्या हातात नसते, ...Full Article

पर्वरी गटाध्यक्षपदी संजीव नाईक यांची निवड

प्रतिनिधी/ पर्वरी पर्वरी काँगेस गटातील पदाधिकाऱयांनी मगोत प्रवेश केल्यामुळे नवीन कार्यकारिणीबद्दल  गोंधळ निर्माण झाला होता मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी एका आदेशाद्वारे माजी सरपंच संजीव नाईक यांची गटाध्यक्षपदी ...Full Article

आशिया खंडात गोव्याला एक क्रमाकचे राज्य बनवू

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील जनतेने भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दय़ावे, आम्ही गोव्याला आशिया खंडातील एक क्रमाकांचे राज्य बनवू अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल फातोर्डा येथे ...Full Article
Page 1,006 of 1,027« First...102030...1,0041,0051,0061,0071,008...1,020...Last »