|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

संजीवनी’चे मुख्य केमिस्ट, अकाऊटंट निलंबित

प्रतिनिधी /धारबांदोडा : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यातील साखर विक्री व्यवहारात रु. 1 कोटींच्या कथीत गैरव्यवहार प्रकरणी कारखान्याचे मुख्य केमिस्ट नवीनकुमार वर्मा तसेच मुख्य अकाऊटंट साक्षी शेटगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कारखान्याच्या कामगारांनी केली आहे.   या अधिकाऱयांना निलंबित करावे, अशी मागणी करत संजीवनीच्या कामगारांनी काल गुरुवारी दिवसभर कारखान्यामध्ये ठाण मांडले होते. ...Full Article

कचरा वर्गीकरणासाठी मडगाव नगरपालिकेचे जोरदार प्रयत्न

प्रतिनिधी /मडगाव : कचऱयाचे वर्गीकरण व्हावे याकरिता वैद्यकीय कचऱयासंदर्भात भारतीय वैद्यकीय संघटनेशी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलवाल्यासमवेतही बैठक घेतली जाणार आहे. या बैठका येत्या आठवडय़ात ...Full Article

प्रत्येक प्रभागामध्ये पावसाळी पूर्व काम सुरु

प्रतिनिधी /पणजी :  पणजीतील पावसाळी पूर्व कामाची तयारी सुरु असून प्रत्येक प्रभागामध्ये कामगार घातले आहे. पुढील आठवडय़ा पर्यंत पणजीतील सर्व प्रभागातील कामे पूर्ण केली जाणार आहे, असे यावेळी पणजीचे ...Full Article

अटल सेतूवरील वीज यंत्रणेत 35 कोटीचा घोटाळा

पणजी : तिसऱया मांडवी पुलावरील (अटल सेतू) वीज खांबाच्या व इलेक्ट्रिक कामात सुमारे 35 कोटीचा घोटाळा आहे. याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच हा घोटाळा झालेला निधी केंद्र ...Full Article

दशावतारी नाटकांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

प्रतिनिधी / सांखळी : ज्ञानदीप गोवा आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोव्यात प्रथमच दशावतारी नाटय़ महोत्सव होत आहे. गुरुवारी तिसऱया दिवशी पहिल्या सत्रात बाळकृष्ण ...Full Article

पणजी मतदारसंघातील युवकांच्या मेळाव्यात प्रा. वेलिंगकर यांनी दिली समाधानकारक उत्तरे

प्रतिनिधी /पणजी : गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मतदारसंघातील युवकांची सभा घेतली होती. यावेळी युवकांना मार्गदर्शन करणे व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी अनेक ...Full Article

पीडित मुलीचा शोध लावण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

प्रतिनिधी /मडगाव : बाबूश मोन्सेरात यांच्यावर ज्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आल आहे, त्या प्रकरणातील पीडित मुलगी गायब होऊन जवळपास 17 दिवस झाले. पीडित मुलगी गायब झाल्यानंतर ...Full Article

भाटी शिवोली येथे बेकायदेशीर काढलेला 232 क्युबीक रेतीसाठा जप्त

प्रतिनिधी/ म्हापसा भाटी शिवोली येथे शापोरा नदीच्या पात्रात असलेल्या किनारी भागात घर बांधणीसाठी वापरण्यात येणाऱया रेतीचा 232 क्युबीक मीटर साठा जप्त केला. ही रेती सुमारे 35 ट्रक होत असल्याची ...Full Article

अमित शहा यांच्या रॅलीवरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्याकडून निषेध

आज पणजीत नितीन गडकरींची सभा प्रतिनिधी/ पणजी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बंगालमधील रोड शो वेळी तृणमुल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा आम्ही गोवा प्रदेश भाजपतर्फे निषेध करतो. ...Full Article

पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांचे निधन

प्रतिनिधी/ दोडामार्ग ‘तरुण भारत’चे पत्रकार तथा साहित्यिक पांडुरंग काशिनाथ सहस्त्रबुद्धे (83, रा. कुंब्रल-बाग, ता. दोडामार्ग) यांचे बुधवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. कुंब्रल येथे गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात ...Full Article
Page 110 of 898« First...102030...108109110111112...120130140...Last »