|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

पिसुर्ले खनिज खाण खंदकावरील पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बासनात

वाळपई / प्रतिनिधी सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले ग्रामक्षेत्राबरोबरच होंडा व इतर ठिकाणी खनिज खाणीच्या खंदकामध्ये मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठय़ावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची योजना सध्यातरी सरकारच्या निष्काळजीपणामुळे बासनात गुंडाळली गेली आहे. यामुळे येणाऱया काळातही पिसुर्ले व इतर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील पर्ये मतदारसंघामध्ये येणाऱया पिसुर्ले ग्रामक्षेत्राबरोबरच ...Full Article

हंसच्या ‘अव्याहत’चे यश गोव्यासाठी भूषणावह

प्रतिनिधी/ फोंडा हंस संगीत नाटय़मंडळाच्या ‘अव्याहत’ या नाटकाला महाराष्ट्र राज्यातील हौशी नाटय़ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त होणे हे गोव्यातील नाटय़क्षेत्रासाठी भूषणावह आहे. उत्कृष्ट संहिता, कल्पक दिग्दर्शन, होतकरू नाटय़कलाकार व ...Full Article

एमआयबीकेच्या उपमुख्याध्यापिका गीता गांवकर यांचा सत्कार

वार्ताहर/ उसगांव गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या खांडेपार येथील एमआयबीके विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका गीता सुदिन गांवकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळय़ाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्राचार्य राधिका ...Full Article

शहरातील रस्तेखोदकाम करणाऱयांवर कडक कारवाई करणार

प्रतिनिधी/ पणजी  पणजी शहरात आजपासून रस्ते खोदण्यात पणजी महानगर पालीकेने बंदी घातली असून जर कोण कंत्राटदार रस्ते खोदताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असा ईशारा मनपाचे महापौर ...Full Article

पत्रकार विनय गांवकर यांचे अल्पआजाराने निधन

प्रतिनिधी/ मडगाव दै. तरूण भारतचे सांगेचे प्रतिनिधी विनय शांताराम गांवकर (46) यांचे काल मंगळवारी गोमेकॉत अल्पआजाराने निधन झाले. आज बुधवार दि. 1 मे रोजी काले येथे दुपारी 12.30 वाजता ...Full Article

बारावी परीक्षेचा आज निकाल

प्रतिनिधी/ पणजी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2019 मध्ये घेतलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ...Full Article

काणकोणला वादळाचा तडाखा

एक कोटीपेक्षा अधिक नुकसान रस्ते, घरे तसेच वीजवाहिन्यांवर कोसळली झाडे प्रतिनिधी/ काणकोण काणकोण तालुक्यात 28 रोजी रात्री वादळी वाऱयासहित पडलेल्या पावसामुळे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानीचा फटका बसला असून सर्वाधिक ...Full Article

कुळेतील युवकाला पाच जणांकडून बेदम मारहाण

प्रतिनिधी/ पणजी शेळवण-केपे येथील डायगो परेरा यांच्या फार्ममध्ये सुपरव्हायझर म्हणून काम करणाऱया भरीपवाडा-कुळे येथील संदीप नाईक (30) या युवकाला गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फार्ममध्ये घुसून ...Full Article

म्हापशात सराफी दुकानाला आग

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा बाजारपेठेत असलेल्या अलंकार ज्वेलर्स या सराफी दुकानाला आग लागली. सदर दुकान बंद अवस्थेत होते. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन 20 लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश ...Full Article

53 लाख खर्चून होणार वास्कोतील नाल्यांची सफाई

वास्को सुमारे 53 लाख रूपये खर्चाचे वास्कोतील मुख्य नाल्यांच्या सफाईचे काम जलस्त्रोत विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्यतऱहेने व्हावा यासाठी या महत्वाच्या नाल्यांची साफसफाई करण्यात येणार ...Full Article
Page 120 of 895« First...102030...118119120121122...130140150...Last »