|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

पावसाचे इंचाचे दीड शतक पार

प्रतिनिधी/ पणजी राज्यात पावसाने मंगळवारी इंचाचे दीड शतकाचे उद्दिष्ट ओलांडले. गेल्या 15 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस ठरलेला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 34… अधिक ठरलेला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यंदाचा पाऊस हा आतापर्यंत गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. अद्याप पावसाचा मौसम संपुष्टात येण्यास दोन आठवडय़ांचा कालावधी शिल्लक आहे असे ...Full Article

सावर्डे-सत्तरी सरपंचपदी नीलेश राणे

वाळपई प्रतिनिधी  सत्तरी तालुक्मयातील सावर्डे पंचायतीच्या सरपंचपदी नीलेश राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नारायण गावकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सरपंचपद रिक्त होते. नवीन सरपंच निवडीसाठी ...Full Article

फोंडा नवीन मार्केट प्रकल्पात व्यापाऱयांचे स्थलांतर का रखडते?

प्रतिनिधी/ फोंडा फोंडा मार्केट प्रकल्पासाठी बांधण्यात आलेली सुसज्ज इमारत बाशिंग बांधून तयार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दि. 27 जुलै रोजी दिलेल्या भेटीनंतर मार्केट प्रकल्पातील उर्वरित किरकोळ दुरुस्तीकामे ...Full Article

जीएफएसाठी रु. 1 कोटीचे अनुदान मंजुर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती क्रीडा प्रतिनिधी/ पणजी गोवा फुटबॉल संघटना(जीएफए) फुटबॉल खेळाच्या विकासासाठी झटत आहे हे पाहता अत्यंत आनंद होत आहे. गोव्यात बऱयापैकी फुटबॉलप्रेमी आहे. तसेच गोवा ...Full Article

वास्को मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांची रस्त्यावर बसून मासे विक्री

प्रतिनिधी/ वास्को मासळी मार्केटमध्ये ग्राहक येत नसल्याने वास्कोतील मासे विक्रेत्या महिलांनी मंगळवारपासून रस्त्यावर बसून मासे विक्री करण्याला सुरवात केली आहे. मासळी मार्केटच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात मासळी विकली जात असल्याने ...Full Article

9 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ

वास्कोत वाहतुकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रतिनिधी/ वास्को वाहतुक संचालनालयाच्या 9 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. वास्कोतील रवींद्र भवनमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते ...Full Article

मोपा विमानतळ कंत्राटातील कलमे तपासण्याची गरज

प्रतिनिधी/ पणजी मोपा विमानतळ प्रकल्प निविदा कंत्राटातील कलमांची तपासणी करण्याची गरज असून ती जर सरकारच्या विरोधात असतील तर भविष्यात सरकारलाच गळय़ाला फास लागल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा माजी मंत्री ...Full Article

आमोणा नदीपात्रात बेकायदेशीर रेती उत्खननावर धाड.

   डिचोली/प्रतिनिधी    डिचोली तालुक्मयातील आमोणा गावातील पुलाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उत्खननावर गोला खाण व भुशास्र खात्यातर्फे कारवाई करण्यात आली असून या कारवाईत सुमारे 10 होडय़ा जप्त करण्यात ...Full Article

गोवा फॉरवर्ड , मगो भाजपात विलीनीकरणा विषयी मुख्यमंत्री अनभिज्ञ

प्रतिनिधी/ पणजी गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलीन होणार अशा बातम्या सर्वत्र पसरत आहेत. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी आमदार विजय सरदेसाई, ...Full Article

नववी ते अकरावीपर्यंत नापास करावे की नको

गोवा शालान्त मंडळाच्या आजच्या सभेत निर्णय प्रतिनिधी/ पणजी नववी, दहावी व अकरावीतील विद्यार्थ्यांनाही नापास न करण्याच्या धोरणाची कार्यवाही करावी की करू नये, याचा निर्णय घेण्यासाठी आज मंगळवार 17 सप्टेंबर ...Full Article
Page 3 of 89512345...102030...Last »