|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे नाटय़कर्मीचा सत्कार

प्रतिनिधी/ पणजी आजही मराठी रंगभूमीदिनानिमित्त वादविवाद चालू असून गोव्यातही ते कलाकारांमध्ये अधिक आहेत. गोव्यातील कलाकारांचे एक विशेष म्हणजे ते खेकडय़ासार,खे इतर कलाकारांचे पाय खेचतात. आज ज्यांनी सत्कार स्वीकारला त्यांचे मला अभिनंदन करावेसे वाटते कारण आजही गोव्यात सत्कार न मानून घेणारे कलाकार आहेत. मी निवृत्त होण्याच्या वयात आहे परंतू एक कलाकार म्हणून मी कधीही निवृत्त होणार नसल्याचे उद्गार रविंद्र आमोणकर ...Full Article

गोमंतक भंडारी समाजातर्फे समाजकल्याणमंत्र्यांना निवेदन

वार्ताहर/ पणजी गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी समाजकल्याणमंत्री मिलिंद नाईक यांची भेट घेऊन समाजबांधवांना जाती दाखल्यांचे नूतनीकरण करताना व अन्य कामाच्यावेळी खात्यामध्ये ...Full Article

काँग्रेस पक्ष सत्तरी तालुक्मयाच्या प्रत्येक गावांमध्ये म्हादई जनआक्रोश सुरू करणार.

वाळपई प्रतिनिधी  गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱया म्हादई नदीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून झालेला आहे .कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाचा दाखला देण्याचा करण्यात आलेला प्रयत्न व त्यानंतर ...Full Article

स्पष्टीकरण प्रशासकांनी द्यावे दुर्गेशने नव्हे : फळदेसाई

प्रतिनिधी/ पणजी गोवा डेअरीच्या तोटय़ाबाबत प्रशासकावर आरोप करण्यात आले होते. याचे स्पष्टीकरण प्रशासकानी द्यायला हवे. प्रशासकाना बाजूला ठेऊन स्पष्टीकरण देणारे दुर्गेश शिरोडकर कोण असा प्रश्न गोवा डेअरीचे संचालक राजेश ...Full Article

शेतकऱयांकडून ऊस घेऊन अन्य कारखान्यात पाठविणार

शेतकरी, कामगारांचे हीत सांभाळणार, सहकारमंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन प्रतिनिधी/ पणजी सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, संजीवनी सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या हंगामात सुरू होणार नाही. शेतकऱयांनी आणि कर्मचाऱयांनीही काळजी ...Full Article

म्हादईप्रश्नी आम्ही निम्मी लढाई जिंकलो

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास प्रतिनिधी/ पणजी म्हादई नदीवर कळसा-भंडुरा येथे कर्नाटक सरकारला जलसिंचन प्रकल्पास ना हरकतीचे दिलेले पत्र मागे घेण्याची तयारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दर्शविली ...Full Article

जावडेकरनी दहा दिवसात पत्र मागे न घेतल्यास जनआक्रोश

नवी दिल्ली  केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कळसा-भंडुरा प्रकल्पासंबंधी त्यांच्या मंत्रालयाकडून कर्नाटकला दिलेल्या परवानगीबद्दल आपण पूर्णपणे अंधारात असल्याचे सांगून, केंद्रातील भाजप सरकार हे केवळ मोदी-शहा जोडी चालवीत ...Full Article

गोवा फॉरवर्डची हरित लवादाकडे याचिका

प्रतिनिधी/ पणजी गोवा फॉरवर्डतर्फे म्हादई प्रश्नावर राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका सादर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कर्नाटकातील कळसा-भंडुरा प्रकल्पाला दिलेल्या ना हरकत दाखल्यास आव्हान दिले असून केंद्र, गोवा आणि ...Full Article

त्सुनामीपासून अब्जावधी लोकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध

प्रतिनिधी/ मडगाव जागतीक त्सुनामी जागृती दिनानिमित्त म्हणजे आज 5 नोव्हेंबर 2019 रोजी जगभर जागतीक त्सुनामी जागृती दिवस पाळण्यात येत असून त्यानिमित्त ‘युनेस्को’चे महासंचालक ऑड्री ओझोले यांनी एक महत्वाचा संदेश ...Full Article

मडगावच्या दिंडी महोत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी/ मडगाव मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानच्या दिंडी महोत्सवाला काल सोमवार पासून प्रारंभ झाला. काल संध्याकाळी गोमंतकीय प्रवचनकार रमेश सप्रे व दै. तरूण भारतचे दक्षिण गोवा प्रमुख महेश कोनेकर यांच्या ...Full Article
Page 31 of 964« First...1020...2930313233...405060...Last »