|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

नाफ्तावरुन वास्कोत भाजप-काँग्रेस समर्थक पेटले

 वास्को : हेडलॅण्ड सडा भागात नाफ्ता साठवण्याच्या प्रश्नावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नाफ्ता साठवण्यासाठी नु शी नलीनी जहाज गुरूवारी दुपारी मुरगाव बंदराच्या धक्क्याला लागले असून भाजपा व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी या प्रकाराला ठाम विरोध केला आहे. काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी या सर्व प्रकरणाचे खापर स्थानिक आमदार व त्यांच्या सरकारवर फोडलेले असून नाफ्ता साठवण्याचे नियोजन आधीच झालेले ...Full Article

फातोर्डा रस्त्याला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा बेत रद्द

प्रतिनिधी / मडगाव : फातोर्डा येथील रस्त्याला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा ठराव मडगाव पालिकेने घेतला होता. पण, हा ठराव नियमला धरून नसल्याने कारण देत काही नगरसेवकांनी ...Full Article

वैज्ञानिकता रुजवण्यासाठी पर्रीकर महोत्सव

प्रतिनिधी / पणजी : मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव व अशा संबंधित विविध महोत्सवांतून नाविन्यपूर्ण आणि वैज्ञानिक विचार गोमंतकीयांच्या मनात तयार करणे हा प्रमुख हेतू आहे. नाविन्य तसेच तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढत ...Full Article

स्वार्थापोटी मुख्यमंत्र्यांकडून मुंडकार कायद्याचा दुरुपयोग

प्रतिनिधी / पणजी : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी मुंडकार कायद्याचा स्वत:च्या स्वार्थासाठी दुरुपयोग चालविला असून मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर जलद निकाल देण्यासाठी शासकीय यंत्रणाही वेठीस धरली जात आहे. एका बाजूने ...Full Article

मनोहर पर्रीकर जयंतीनिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रम

प्रतिनिधी / पणजी : दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा 64 व्या जयंतीनिमित्त राज्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यांची स्मृती जपण्यासाठी मिरामार येथे उभारण्यात येत असलेल्या समाधीस्थळाची पायाभरणी आज सकाळी ...Full Article

मडगावचा विकास साधण्यात विद्यमान आमदार अपयशी

प्रतिनिधी / मडगाव : दक्षिण गोव्याचे जिल्हा इस्पितळ, सोनसोडा कचरा प्रश्न, नवीन बस स्थानक तसेच रिंग रोड या सारखे महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सरकारला सहकार्य ...Full Article

म्हादईबाबत गोव्याला लवकरच सकारात्मक उत्तर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास प्रतिनिधी/ पणजी म्हादई नदीवर प्रकल्प उभारणीसाठी दिलेले पत्र माग घेण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मंगळवारी केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना ...Full Article

अहिंसा, करुणा यांना अभ्यासक्रमात स्थान द्या

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचे आवाहन प्रतिनिधी/ पणजी अहिंसा आणि करुणा ही हजारो वर्षांपासून चालत आलेली भारताची परंपरा असून तिचा समावेश अत्याधुनिक भारत निर्मितीसाठी नवीन शिक्षणात करण्यात यावा. प्रेमाने ...Full Article

म्हापशात शुक्रवारपासून पर्रीकर व्याख्यानमाला

प्रतिनिधी/ म्हापसा मनोहर पर्रीकर प्रतिष्ठान गोवा’ तर्फे खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालय प्रकल्पातील आनंद गिरी केणी सभागृहात शुक्रवार दि. 13 ते 15 पर्यंत मनोहर  पर्रीकर व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. सर्व ...Full Article

सत्तरी तालुक्मयात दत्त जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ वाळपई दत्त जयंतीचा उत्सव सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे वेगवेगळय़ा देवस्थानात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती .सत्तरी तालुक्मयातील पाली या ठिकाणी नव्याने उभारण्यात ...Full Article
Page 40 of 1,009« First...102030...3839404142...506070...Last »