|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मरीन प्रकल्पाला ‘गोंयकार अगेन्स मरिना’ संघटनेचा विरोध

प्रतिनिधी/ पणजी  सांतआंदे येथील नावशी गावातील प्रस्तावित मरीन प्रकल्पाला स्थानिक तसेच काक्रा, शिरदोणा, दोनापावला, आगशी, गोवा वेल्हा या गावातील ग्रामस्थांचा विरोध असून हा प्रकल्प या ठिकाणी लादू नये अशी मागणी काल ‘गोंयकार अगेन्स मरिना’ या संघटने पत्रकार परिषद केली.  हा प्रकल्प पूर्णपणे बेकादेशीर आहे 2010 साली या प्रकल्पाला मान्यता दिली होती. पण त्याकाळी विरोध झाला होता. आता पुन्हा हा ...Full Article

ताज हॉटेल्सच्या कर्मचाऱयांना अग्निशामक दलाकडून प्रशिक्षण

प्रतिनिधी/ पणजी देशभरात असलेल्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या कर्मचाऱयांना गोवा अग्निशामक दलाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. अचानक आग लागल्यास त्याच्यापासून बचाव कसा करावा त्यासाठी करण्यात येणाऱया उपाय योजना बाबत ...Full Article

वाळपई नवोदय विद्यालयाच्या समस्या संदर्भात पंतप्रधानांना निवेदन

वाळपई प्रतिनिधी  उत्तर गोव्यामध्ये वाळपई याठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय परिसराची जमीन न्यायप्रवि÷ बनल्यामुळे नवोदय विद्यालय समितीकडून विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी येणारा निधी पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे ...Full Article

पगार न दिल्याच्या निषेधार्थात जीवरक्षकांची म्हापशात धरणे

प्रतिनिधी/ म्हापसा दृष्टी या जीवरक्षकांनी सोमवारी सकाळी म्हापसा श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ जमून गेल्या दोन ते तीन महिन्याचा पगार न दिल्याचे कारण पुढे करून सरकारचा निषेध करीत म्हापशात धरणे ...Full Article

आखातातून आलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

प्रतिनिधी/ मडगाव बोर्डा-मडगाव येथील मनिष मनोहर शंके (31) या युवकाला काल सोमवारी सकाळी बाणावली येथील ट्रिनिटी समुद्रकिनाऱयावर बुडून दुर्दैवी मृत्यू आला. मयत मनिष हा गेल्या 20 दिवसामागे विदेशातून गोव्यात ...Full Article

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे महिला काँग्रेसकडून दहन

प्रतिनिधी/ मडगाव हरयाणामधील एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात प्रदेश महिला काँग्रेसने मडगावात निदर्षने करून त्याच्या प्रतिमेचे ...Full Article

गुरुवारी 367 शॅकचे वितरण

राज्यातील शॅक व्यवसायिकांना दिलासा प्रतिनिधी/ पणजी राज्यात पर्यटन हंगामाला सुरूवात झाल्यानंतर आता राज्य सरकारने किनाऱयावरील शॅक वितरण प्रक्रियेलाही गती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील किनारी भागातील एकूण 367 शॅकचे ...Full Article

ओल्या कचऱयावरुन साळगाव पेटले

ताळगावचा कचरा साळगावात अडवला प्रतिनिधी/ म्हापसा ओला कचरा घेऊन ताळगावहून साळगाव कचरा प्रकल्पाकडे जाणारा ट्रक साळगाववासियांनी रस्त्यावरच अडवून धरला आणि कळंगूट पोलीस स्थानकाच्या स्वाधीन केला. कळंगूट पोलिसांनी या ट्रकविरोधात ...Full Article

शिक्षकांना यापुढे ‘ऑन डय़ुटी’ ओळखपत्र सक्तीचे

समग्र शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारचे निर्देश प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील सर्व शाळांतील शिक्षकांना आता ओळखपत्र (कार्ड) गळय़ात घालावे लागणार असून ते सक्तीचे करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास ...Full Article

कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरणाचे वाजले तीन-तेरा

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील सर्वात लोकप्रिय असलेल्या कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरणाचे काम केंद्र सरकारच्या कोस्टल सर्किट स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत हातात घेण्यात आले होते. पण हे काम जवळपास ठप्प झाले असून या ...Full Article
Page 50 of 966« First...102030...4849505152...607080...Last »