|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

चोर्ला घाटात तीन तास वाहतूक ठप्प

वाळपई / प्रतिनिधी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी गोवा ते बेळगाव दरम्यानच्या चोर्ला मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला असतानाही या मार्गावरून मोठय़ा प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काल मंगळवारी दिवसभर तीन तास वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार झाल्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. गोवा हद्दीतील एका वळणावर 14 चाकी वाहन नादुरुस्त बनल्यामुळे सुमारे तीन तास ...Full Article

ताळगाव येथील एका विद्यूत उपकरण दुकानाला आग

प्रतिनिधी/ पणजी ताळगाव व्हडलेभाट येथील एका विद्यूत उपकरणे तसेच इलेक्ट्रोनिक्स वस्तूच्या दुकानाला आग लागल्याने अंदाजे 50 लाखाहून अधिक  नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अग्निशामक दलाच्या जवानाना माहिती मिळताच ...Full Article

वाहतूक उपसंचालक अमुल गावकर यांचे निधन

प्रतिनिधी/ फोंडा वाहतूक खात्याचे उपसंचालक अमुल श्रीकांत गावकर (42 वर्षे) यांचे काल मंगळवारी पहाटे 2 वा. बांबोळी येथील गोमेकॉत निधन झाले. वाडी तळावली येथील रहिवासी असलेले गावकर यांच्यावर त्याचदिवशी ...Full Article

पंतप्रधानांची उद्या बांबोळीत सभा

25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार प्रतिनिधी/ पणजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा उद्या बुधवार दि. 10 एप्रिल रोजी सायं. 4 वा. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार ...Full Article

पाचही जागा भाजपच जिंकणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खात्री  प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील लोकसभेच्या दोन आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या तीन अशा एकूण पाचही जागा भाजपच जिंकणार असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकट केली ...Full Article

लोकसभेसाठी 12 तर पोटनिवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील दोन लोकसभेच्या जागांसाठी प्रत्येकी सहा मिळून एकूण 12 उमेदवार तर तीन विधानसभा पोटनिवडणुकीच्या जागांसाठी एकूण 16 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. त्यात म्हापसा 7, मांद्रे 4 ...Full Article

शिरोडा काँग्रेस गटाध्यक्ष सुभाष शिरोडकरांसोबत

फोंडा शिरोडा मतदार संघातील काँग्रेस गटाध्यक्ष सुनिल सावकार यांच्यासह बोरी पंचायतीचे चार पंचसदस्य व एका माजी सरपंचाने काँग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ दिली आहे. शिरोडा गट काँग्रसचे अध्यक्ष तथा ...Full Article

जीवनातील गुंतागूत भाषेच्या सामर्थ्याने व्यक्त करणे अवघड असते

प्रतिनिधी/मडगाव कुठल्याही सर्जनशील लेखकाचे आपल्या काळाच जे भान असते, ते केवळ बौद्धिक नसते, संवेदनात्मक असते, भावनात्मक असते आणि ते भान आजच्या मराठी साहित्यामध्ये पुरसे व्यक्त होतय असे आपल्याला वाटत ...Full Article

निरुपा नाईक यांच्या चित्रांचे कलाअकादमीत प्रदर्शन

प्रतिनिधी/पणजी  चित्रकार निरुपा नाईक यांच्या चित्रांचे प्रदर्शन कला अकादमीच्या कला दालनात भरण्यात आले. जेष्ट चित्रकार पद्मभुषण लक्ष्मण पै यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन उद्या दि. 10 ...Full Article

सत्तरी तालुक्मयातून भाजपाच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देणार

वाळपई प्रतिनिधी  उत्तर गोवा भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना सत्तरी तालुक्मयातील मोठय़ा प्रमाणात मतांची आघाडी मिळणार आहे. या तालुक्मयातील पर्ये  व वाळपई मतदारसंघांमध्ये आपण गांभीर्याने लक्ष देणार असून भाजपाला ...Full Article
Page 56 of 816« First...102030...5455565758...708090...Last »