|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

स्थिर सरकार देण्यासाठी आम्हाला पावले उचलणे गरजेचे

उपसभापदती मायकल लोबो यांची माहिती गिरीश मांद्रेकर/ म्हापसा मंत्रीपद कोणते मिळेल हे आपल्यासा”ाr महत्त्वाचे नाही. आपल्याला काय करायचे होते ते आपण करून दाखविले. काही मंत्री हकुमशाहीने वागत होते. मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून हे काम झालेच पाहिजे अन्यथा आम्ही आमची वाट धरतो असा दमही देत होते. त्यामुळे मुख्यमंत्रीही वैफल्यग्रस्त बनले होते. ते कोण होते हे उद्या कळेलच. स्थिर सरकार देण्यासाठी आम्हाला ...Full Article

उपसभापती लोबोना मंत्रीपद द्या- चर्चिल आलेमाव

प्रतिनिधी/ म्हापसा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले मित्र उपसभापती मायकल लोबो यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी आमदार चर्चिल आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना केली. श्री. आलेमाव सकाळी लोबो यांच्या ...Full Article

खाणींसंदर्भात आज दिल्लीत बैठक

प्रतिनिधी /पणजी : गोव्यातील खाणींसंदर्भात उच्च पातळीवरील बैठक आज शुक्रवार दि. 12 रोजी सायं. 4 वा. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद ...Full Article

मुसळधार पावसाने ‘नॉन स्टॉप’ झोडपले

विशेष प्रतिनिधी /पणजी : राज्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसात मान्सून आक्रमक झालेला असून आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 ...Full Article

भाजप स्वतःची दिशा बदलतोय : उत्पल पर्रीकर

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव व पणजीमध्ये ज्यांना भाजपने उमेदवारी देण्याबाबत विचार चालविला होता त्या उत्पल पर्रीकर यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या ...Full Article

वंदे मातरम गीत संपूर्ण भारत देशासाठी प्रेरणादायी ठरले-डॉ. गोविंद काळे

वार्ताहर /हरमल : बंगालमधील श्रेष्ठ कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले महान काव्य वंदे मारतम् फक्त बंगालपुरते सिमित नसून वंदे मातरम् राष्ट्रीय गीत बनेल असा विश्वास होता. त्या गीतामुळे प्रत्येकांत ...Full Article

हळदोणा मतदारसंघाला वादळाचा फटका

प्रतिनिधी /म्हापसा : गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी घरावर, रस्त्यावर, कुंपणांवर तसेच काही ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या गाडय़ावर झाडे पडून त्यांचे नुकसान ...Full Article

‘गोवा फॉरवर्ड’ विलीन होणार नाही

प्रतिनिधी /मडगाव : गोवा फॉरवर्ड पक्ष कुणामध्येही विलीन केला जाणार नसून हा पक्ष आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवणार आहे. गोवा फॉरवर्ड हा बाजारात विकण्याची वा खरेदी करण्याची वस्तू नव्हे, ...Full Article

बाबुशना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले हीच घोडचूक ठरली!

प्रतिनिधी /मडगाव : काँग्रेस पक्षात बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्रता याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी ...Full Article

फोंडा तालुक्यात पावसाचा जोर कायम

प्रतिनिधी /फोंडा : बुधवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱया मुसळधार पावसाचा जोर कायम असून फोंडा तालुक्यातील विविध भागामध्ये मोठय़ाप्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या. खांडेपार नदीसह, छोटेमोठे ओहळ व नाले दुथडी भरुन वाहत ...Full Article
Page 57 of 894« First...102030...5556575859...708090...Last »