|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

गोव्यात भाजपकडे नेतृत्वच नाही

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यात भाजपकडे नेतृत्वच नाही. त्यामुळे हा पक्ष दिशाहिन बनला आहे. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा उठविण्याचे काम सध्या त्यांनी सुरू केले आहे. पण, ज्या भाजपने आपला छळ केला, त्या भाजपमध्ये आपण प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला भाजपची जरूरी नाही. त्याचबरोबर आपण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताच निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट विधान मडगावचे ...Full Article

मयेत भाविकांची गर्दी, मात्र उत्साह नाही

प्रतिनिधी/ डिचोली मयेतील प्रसिद्ध माल्यांच्या जत्रेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याने मये गावात गेली अनेक वर्षे जत्रेच्या दिवशी अत्यंत उत्साही दिसणारे वातावरण यावषीच्या जत्रे दिनी दिसून आले नाही. जत्रा होणार ...Full Article

गिमोणे पिळगावात श्री राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

प्रतिनिधी/ डिचोली ‘राम जन्मला ग सखे… राम जन्मला…’ असे राम जन्म गीत गात गामोणे पिळगाव येथील श्री रामचंद्र उर्फ रघुनाथ संस्थानात रामनवमी उत्सवानिमित्त राम जन्मोत्सव सोहळा मोठय़ा उत्साहात संपन्न ...Full Article

फ्रान्सिस सार्दिन यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱयांची तक्रार

प्रतिनिधी/ मडगाव अब्जावधी लोक वापरत असलेल्या फेसबुकवर दोन गटात धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर अपलोड करुन एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्या भावना दुखावून आपला प्रचार केल्याप्रकरणी दक्षिण गोव्याच्या निर्वाचन ...Full Article

देवेंद्र फडणवीस यांच्या 20 रोजी गोव्यात तीन सभा

प्रतिनिधी/ पणजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 एप्रिल रोजी गोवा दौऱयावर येत असून ते भाजपच्या प्रचारामध्ये सहभागी होतील. गोव्यात त्यांच्या एकूण तीन जाहीर सभा होणार आहेत. शनिवार 20 ...Full Article

भाजप फसवी आश्वासने देऊन सत्तेवर येण्याच्या प्रयत्नात

प्रतिनिधी/ कुडचडे भाजप केवळ फसवी आश्वासने देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. आपण याअगोदर आमदार, मंत्री व खासदारही होतो. पण खोटी आश्वासने जनतेला कधीच दिली नाहीत. काँग्रेस पक्षाबद्दल ...Full Article

पणजी पोटनिवडणुकीत आपतफ्xढ वाल्मिकी नाईक उमेदवार

प्रतिनिधी/ पणजी पणजी येथील पोटनिवडणूक यापुर्वीच जाहीर करण्यात यायला हवी होती पण मुद्दामहून निवडणूक आयोगाने कुणालातरी त्याचा फ्ढायदा व्हावा यासाठी उशीरा जाहीर केली आहे. सर्वच गोमंतकीय प्रत्येक ठिकाणी भाजपला ...Full Article

शिरोडय़ासाठी जाहीरनामा

वार्ताहर/ बोरी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱया गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार संतोष सतरकर यांनी काल शुक्रवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीरनामा जाहीर केला. शिरोडा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, रोजगार निर्मिती, ...Full Article

गोवा सुरक्षामंचचा पोटनिवडणूकीचा प्रचार जोरात

सर्व मतदारसंघात कोपरा बैठका सुरु  प्रतिनिधी/ पणजी  गोवा सुरक्षा मंच पक्षातर्फे म्हापसा मांदे व शिरोडा या तिन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा प्रचार जोरात सुरु असून आतापर्यंत शेकडो कोपरा बैठका झाल्या आहे. ...Full Article

काँग्रेस व आप उमेदवार मडगावात जनतेसमोर

प्रतिनिधी/ मडगाव विद्यमान सरकार हे कुचकामी ठरलेले सरकार आहे असे मत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस्क सार्दीन यांनी व्यक्त केले तर जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सरकार देणार असे आश्वासन आपचे उमेदवार एल्वीस गोम्स ...Full Article
Page 58 of 822« First...102030...5657585960...708090...Last »