|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

शांतीनगर येथे मुलगा वाहून गेला

प्रतिनिधी/ मडगाव शांतीनगर- रावणफोंड येथे सोमवारी सायंकाळी एक मुलगा ओहोळातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. प्राप्त माहितीनुसार शांतीनगर येथे काही लहान मुले खेळत होती. पैकी एक मुलगा सायकलवर होता. सायकलीने खेळत असताना त्याने शांतीनगर येथील ओहोळाजवळ सायकल नेली व तोल गेल्याने तो खाली पाण्यात पडला. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे या ...Full Article

सुवर्ण महोत्सवी ‘आंचिम’ची जय्यत तयारी

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यंदाचा महोत्सव संस्मरणीय बनविण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून यावेळी रशिया महोत्सवाचा भागीदार असेल, असे केंद्रीय माहिती आणि ...Full Article

विधानसभा अधिवेशन आजपासून

प्रतिनिधी/ पणजी राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवार दि. 15 जुलैपासून प्रारंभ होत आहे. 9 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. विधानसभेत प्रश्न विचारणाऱया विरोधी काँग्रेस पक्षाचे 10 आमदार भाजपात ...Full Article

गोव्यातील राजकारण्यांची ‘ग्लोबल टी-20’ मध्ये गुंतवणूक

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील राजकारणी हे फुटबॉल खेळात अधिक रूची दाखवतात. मात्र, आता क्रिकेटमध्येही त्यांनी रूची दाखविण्यास प्रारंभ केला आहे. कॅनडात 25 जुलैपासून प्रारंभ होणाऱया ग्लोबल टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्रदेश ...Full Article

मडगाव पालिकेतील समिकरणांवर राजकीय घडामोडींचा परिणाम नाही

  गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदारांकडील मंत्रिपदे अचानक काढून घेतल्यानंतर सदर पक्षाने राज्यातील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. असे असले, तरी याचा मडगाव पालिकेतील ...Full Article

पर्रीकरांच्या समाधीजवळ निदर्शने

प्रतिनिधी/ पणजी मिरामार-पणजी येथे पर्रीकरांच्या समाधीजवळ गोवा फॉरवर्ड पक्षाने जे काही केले ते लज्जास्पद असून निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक यांनी केली आहे. विजय सरदेसाई व त्यांच्यासह ...Full Article

बोरी पुलाला बसणाऱया हादऱयांमुळे प्रवाशांमध्ये खळबळ

प्रतिनिधी/ शिरोडा उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या बोरी येथील जुवारी पुलाला  वाहतुकी दरम्यान बसणाऱया हादऱयामुळे वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत धरुन या पुलावरुन प्रवास करीत आहेत. ...Full Article

फुटीरते’विरोधात राज्यभर जागृती करणार

आयाराम गयारामांना सहा वर्षांची बंदी घालावी : सुदिन ढवळीकर यांची मागणी प्रतिनिधी/ फोंडा आमदारांच्या या पक्षातून त्या पक्षात चाललेल्या माकड उडय़ा म्हणजे, मतदारांची चेष्टा व विश्वासघात आहे. या आयाराम ...Full Article

राज्याला स्थिर शासन लाभावे म्हणूनच भाजपात प्रवेश

प्रतिनिधी/ पुंकळ्ळी   प्रमोद सावंत हे राज्याला लाभलेले कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. ते सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे असून तेच राज्याला चांगले शासन देऊ शकतात. राज्याला एक स्थिर शासन लाभावे ...Full Article

भाजपने पाठीत खंजीर खुपसला

गोवा फॉरवर्ड नेते सरदेसाई, विनोद, जयेश, खंवटेंचा आरोप प्रतिनिधी/ पणजी कठीण परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेल्या भाजपने विश्वासघात करुन पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई ...Full Article
Page 59 of 898« First...102030...5758596061...708090...Last »