|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवागोवा सरकारला तारण्यासाठी एलआयसीचा पुढाकार

संजय दलाल यांची माहिती प्रतिनिधी/ पणजी आर्थिक संकटात सापडलेल्या गोवा सरकारला तारण्यासाठी आता एलआयसी म्हणजे भारतीय जीवन विमा निगमने यंदाच्या वर्षी सरकारी सेक्युरिटी व शेअर्स, डिवेंचर यांच्यात 31 मार्च 2019 पर्यंत 10 हजार 593 कोटी 52 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2018-19 वर्षासाठी 400 कोटी 16 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. एलआयसीच्या ...Full Article

गुजरातचे दोनशे ट्रॉलर मच्छीमारांसह वास्कोतील समुद्रात

प्रतिनिधी/ वास्को अरबी समुद्रातील खराब हवामानामुळे गुजरातच्या मच्छीमरांना वास्कोतील खारवीवाडा मच्छीमारी जेटीवर आश्रय घेणे भाग पडले आहे. सुमारे दोनशे गुजराती मच्छीमारी ट्रॉलर शुक्रवारी सकाळी खारवीवाडा जेटीनजीक दाखल झाले. ते ...Full Article

काणकोणात 132.8 इंच पावसाची नोंद

चापोली धरणाचा जलाशय दुसऱयांदा तुडुंब प्रतिनिधी/ काणकोण काणकोण तालुक्यात आतापर्यंत एकूण 132.8 इंच इतक्या पावसाची नोंद झालेली असून मागच्या काही वर्षांच्या नोंदी पाहता यंदा विक्रमी पावसाची नोंद या तालुक्यात ...Full Article

श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत तन्मय खांडेपारकर प्रथम

प्रतिनिधी/ तिसवाडी खोर्ली – मळार येथील श्री वनदेवी सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली दुसरी अखिल गोवा भगवद्गीता श्लोक पठणासह श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा नुकतीच श्री वनदेवी मुकोबा देवस्थानच्या सभामंडपात उत्साहात ...Full Article

आम्हाला गणेशचतुर्थी नाही काय?

राज्यातील व्यावसायिक शिक्षकांचा सवाल  प्रतिनिधी/ मडगाव गणेशचतुर्थी हा गोव्यातील महत्वाचा सण असल्याने सरकारने 29 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांना वेतन दिले. मात्र, व्होकेशनल (व्यावसायिक) शिक्षकांना हे वेतन अद्याप ...Full Article

सांखळी, सांगेत 160 इंच, धरणे ओतप्रोत

पावसाचा धुमाकूळ सुरूच विशेष प्रतिनिधी/ पणजी राज्यात मान्सून सक्रीय असून गेल्या 24 तासात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज व उद्या देखील सर्वत्र मुसळधार पाऊस वादळी वाऱयासह पडेल, असा ...Full Article

बोगस तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी

प्रतिनिधी/ पणजी नगर नियोजन खात्याची आणि आपली अकारण बदनामी करण्याच्या हेतूने काही छुपे दलाल सक्रीय झाले आहेत. त्यांनी अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचे गुप्ता नाव धारण करुन बोगस तक्रार सोशल मिडियावर ...Full Article

राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी/ म्हापसा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपातून म्हापसा पोलिसांनी राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षकाच्या विरुद्ध विनयभंग व लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदविली आहे. याबाबतचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर ही तक्रार अखेर ...Full Article

खासगी वनक्षेत्र अहवाल लवादासमोर सादर करा

प्रतिनिधी/ पणजी खासगी वनक्षेत्रासंदर्भात आढावा समितीने दि. 21 जून 2019 रोजी सादर केलेला अंतिम अहवाल राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर करावा, तसेच सदर अहवाल सरकारने का नाकारला? त्याचे कारण प्रतिज्ञापत्राद्वारे ...Full Article

आगामी 72 तासात पाऊस उग्र होण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी/ पणजी पावसाने कहर केला असून गणेश चतुर्थी उत्सवात विघ्न होऊन बसलेल्या या धो-धो कोसळणाऱया पावसाने आगामी 72 तासात उग्ररूप धारण करण्याचे ठरविले आहे. अंजुणे धरणाच्या इतिहासात प्रथमच ...Full Article
Page 60 of 941« First...102030...5859606162...708090...Last »