|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

आजपासून पणजी मायानगरी

सुवर्णमहोत्सवी आंचिमचे आज दुपारी उद्घाटन,  28 नोव्हेंबरपर्यंत चालणार महोत्सव, जगभरातील 300 चित्रपटांचे प्रदर्शन प्रतिनिधी/ पणजी पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा आज बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा. उघडणार असून ताळगाव पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम सभागृहात होणाऱया समारंभात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, सुपरस्टार अभिताभ बच्चन आणि दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. ...Full Article

म्हादईबाबत सरकार कर्नाटकच्या बाजूने

प्रतिनिधी/ पणजी म्हादईसंदर्भात गोवा सरकार कर्नाटकच्या बाजूने असल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. म्हादईला आपली आई म्हणणारे व कर्नाटकला पाण्याचा थेंबही देणार नाही, ...Full Article

जावडेकरांच्या पत्रावरुन राज्यात संताप

प्रतिनिधी/ पणजी म्हादईच्या मुद्यावरुन केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा सरकारला पाठविलेल्या पत्रामुळे आता आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. दहा दिवसात गोव्याला दिलासा देणारा निर्णय घेण्याचे आश्वासन ...Full Article

नवदुर्गा देवस्थानवर प्रशासक नियुक्ती याचिका फेटाळली

प्रतिनिधी/ फोंडा जत्रोत्सव काळात देवस्थानवर प्रशासक नेमण्यासंबंधी मडकईतील श्री नवदुर्गा देवस्थानच्या महाजनांनी दाखल केलेली याचिका जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे श्री देवी नवदुर्गा प्रतिष्ठान म्हणजेच ग्रामस्थांचा जत्रोत्सव साजरा ...Full Article

तिसऱया दिवशी बांधकामे मोडण्यास सरकारी यंत्रणेची धावपळ सुरू

मोरजी/प्रतिनिधी . पेडणे तालुक्मयातील मोरजी गावडे वाडा किनारी भागातील सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेल्या बांधकामावर तिसऱयाही दिवशी शासकीय यंत्रणेची बरीच धावपळ झाली ,दिवसभरात दोन बांधकामावर कारवाई करण्यात आली ...Full Article

25 गुन्ह्यांत अडकलेला फरारी आरोपी अन्वर शेख सौदत्ती येथून जेरबंद

मडगाव/ केपे खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, दरोडा घालणे, खंडणी उखळणे, लैंगिक अत्याचार करणे यासारख्या सुमारे 25 गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेला आणि गोवा पोलिसांच्या वाँटेंड यादीत असलेल्या फरारी आरोपी अन्वर ...Full Article

जीवरक्षकांचे आंदोलन आणखी तीव्र बनणार

प्रतिनिधी / पणजी जीवरक्षकांचे प्रश्न समस्या आणि मागण्या 7 दिवसात सोडवा असे आवाहन संपकरी जीवरक्षकांनी करून पर्यटन खात्यात सामावून घेण्याची मागणी केली आहे. पणजीतील आझाद मैदानावर त्यांनी धरणे धरून ...Full Article

रेल्वेच्या खाजगीकरणाला विरोध

प्रतिनिधी/ मडगाव भारतीय रेल्वे ही मध्यमवर्गीय तसेच गरीब जनतेसाठी आहे. त्यामुळे सरकारला भारतीय रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण करू दिले जाणार नाही. रेल्वेचे खाजगीकरण करणे म्हणजेच भारतीय रेल्वेवर घाला घालण्याचा ...Full Article

ट्रकखाली सापडून वास्कोत ज्येष्ठ तियात्र कलाकार जागीच ठार

प्रतिनिधी/ वास्को वास्कोतील भाजी मार्केट समोरील वाहतुकीच्या गोंधळाने एका ज्येष्ठ तियात्र कलाकाराचा बळी घेतला. गेली पन्नास वर्षे तियात्राचा रंगमंच गाजवणारे चिखली येथील रहिवासी मार्सेलीन नारोन्हा उर्फ मार्सेलीन दी बेती ...Full Article

आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे आज उद्‌घाटन

प्रतिनिधी/ पणजी आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फी महोत्सव-2019चे उद्‌घाटन गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर उद्यापासून रंगणार असून, या महोत्सवाचे हे 50 वे ऐतिहासिक वर्ष आहे. या महोत्सवाचे गोव्यातील पणजी ...Full Article
Page 62 of 1,006« First...102030...6061626364...708090...Last »