|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

कवळे ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनावर चर्चा

वार्ताहर / मडकई : कवळे ग्रामपंचायत क्षेत्रातील ओल्या कचऱयाच्या निर्मूलनार्थ मिनी प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू होते. शांतादुर्गा देवस्थानचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी काही अडचणी उपस्थित झाल्या होत्या. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावताना काही मोजक्याच प्रभागातील कचरा गोळा करावा लागला, असे स्पष्टीकरण कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी पंचायत अवघ्याच प्रभागातला कचरा गोळा करत असल्याच्या आरोपाला ग्रामसभेतून उत्तर देताना सांगितले.  कवळे ...Full Article

येणाऱया निवडणूकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करणे हेच ध्येय

प्रतिनिधी / पणजी : मनोहर पर्रीकर हे माझे आदर्श आहे. सुमारे 1991 सालापासून मी मनोहरभाई यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे मनोहरभाई पर्रीकर यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करुन मी प्रदेशाध्यक्ष पदाचा ...Full Article

आमची म्हादय आमका जाय

प्रतिनिधी / वाळपई : सध्या कर्नाटक सरकारने कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकून परवानगी मिळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर म्हादई नदीवर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गोव्यात राजकीय स्तरावर ...Full Article

जागतिक स्थरावर अर्थव्यवस्था माफकतेने वाटचाल करीत आहे

प्रतिनिधी / मडगाव : जागतिक स्तरावर सर्वंकष अनिश्चितता निर्माण झाली असली तरीही जागतिक अर्थव्यवस्था माफकतेने वाटचाल करीत आहे. साल 2020 मध्ये आम्ही 3 टक्के विकास दर शोधत आहोत ही संख्या ...Full Article

कचरा फेकणाऱयांना पकडण्यासाठी मडगाव पालिकेची रात्रीची मोहीम

प्रतिनिधी / मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रात अन्य भागांतून कचरा आणून टाकण्याचे प्रकार वाढले असून खास करून रेल्वे स्थानक ते रावणफोंड येथील उड्डाणपुलाच्या रिंग रोडच्या पट्टय़ात असे प्रकार होत असतात. ...Full Article

मतपेढी धोक्यात आल्यानेच नागरिकत्व कायद्याला विरोध !

प्रतिनिधी / फोंडा : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक अंमलात आल्याने बांगलादेशमार्गे आसाम व इतर उत्तर-पूर्व राज्यामध्ये होणाऱया घुसखोरीला आळा बसणार आहे. ज्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या मतपेढीवर होणार आहे. आपली वोटबँक ...Full Article

वाघाच्या मृत्यूनंतर वनखात्याची यंत्रणा टार्गेट

उदय सावंत / वाळपई : सत्तरी तालुक्मयातील गोळावली भागांमध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्यानंतर आता मिळवलेल्या माहितीनुसार वनखाते व म्हादई अभयारण्याचे व्यवस्थापन टार्गेट होऊ लागले आहे. वेगवेगळय़ा संस्थांनी आतापर्यंत या वाघांच्या ...Full Article

कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला तरच पक्षाचा विस्तार

प्रतिनिधी / पणजी :  देशहितासाठी आम्ही काम करत असून देशहिताचेच निर्णय आम्ही घेणार आहोत. कार्यकर्ता हा कार्यशील नसेल तर पक्षाचा विस्तार होणार नाही. गोवा भाजप मंडळात आता बदल झाले असून ...Full Article

वाघांचा अधिवास धोक्यात

प्रतिनिधी / वाळपई : सत्तरी तालुक्मयातील गोळवली याठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाल्यामुळे आता वाघांच्या अधिवासांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकेकाळी जंगलात मोठय़ा प्रमाणात वाघ असतानाही सदर वाघांचा अधिवास ...Full Article

मराठी साहित्य संमेलनात कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव मंजूर

उस्मानाबाद / संकेत कुलकर्णी 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा आणि मराठी साहित्य संमेलनावर बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारच्या ...Full Article
Page 7 of 1,000« First...56789...203040...Last »