|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ पणजी पोलीस खात्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या कारवाईत गोव्यात ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालविणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक केली असून, दोन युवतींची सुटका करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांच्या विरोधात भादंसं 370 तसेच आयटीपी कायदा 1956, 4,5 व 7 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुनिल सिंग (28-उत्तर प्रदेश), जतिंदर सिंग (27-दिल्ली) व मनप्रित कौर ...Full Article

सरकारचा निष्काळजीपणा मद्यव्यावसायिकंना भोवला : जुझे फिलीप डिसोझा

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील महामार्गावरील बार व रेस्टॉरंट बंदीच्या विषयावर सरकारने प्रंचड हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळेच आज या व्यावसायाला मुकण्याची पाळी मद्यव्यावसायिकावर आली आहे. सरकारने मद्यव्यावसायिकांचे हीत जपण्यासाठी फेरविचार याचिका ...Full Article

गोमंत विद्या निकेतन प्रतिभावंताची कदर करणारी संस्था

प्रतिनिधी/ मडगाव गोव्याची अनेक वैशिष्ठय़े सर्वश्रुत आहे. गोवा ही कलावंताची खाणच आहे. लता मंगेशकरापासून किशोरी आमोणकरांपर्यंत. शास्त्रज्ञ आहेत अनिल काकोडकर काय, रघूनाथ माशेलकर काय. पण नुसती प्रतिभावंत मंडळी असून ...Full Article

सरकारचा हलगर्जीपणा बारमालकांच्या मुळावर

प्रतिनिधी/ पणजी महामार्गावरील बारबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो दणका गोव्यातील मद्यव्यावसायिकांना बसला आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. गोव्यातील ...Full Article

मद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले

प्रतिनिधी/ पणजी महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील बार व रेस्टॉरंट बंदीवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने राज्यातील बार व रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत. शेवटची आशाही मावळल्याने या व्यावसायिकांची धावपळ ...Full Article

एक तृतियांश मद्यालये वाचविणार

प्रतिनिधी/ पणजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील 3,210 बारपैकी एक तृतियांश बार वाचविण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बारमालकांच्या शिष्टमंडळाला दिले. संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या ...Full Article

प्रामाणिक लेखनाला चांगले दिवस येतीलच इंद्रजीत भालेराव यांचे उद्गार

प्रतिनिधी/ मडगाव लेखकांनी उत्स्फूर्तपणे लिहिले विषय सुद्धा बऱयाच वेळा प्रकाशकांना कळत नाही. चालू मार्केट स्थितीवरच त्याचे लक्ष असते, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे लेखक केले असेल तर घाबरायचे कारण नाही. ...Full Article

बारबंदीच्या आदेशाला फोंडय़ात संमिश्र प्रतिसाद

प्रतिनिधी/ फोंडा राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्रिची दुकाने बंद करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यानुसार फोंडय़ातील बहुतेक मद्यविप्रेंत्यानी आपली दुकाने बंद ठेवून आदेशाची ...Full Article

मुळगावच्या केळबाईचे मयेतील बहिणीकडे वास्तव्यासाठी प्रयाण

मुळगावची पेठेची जत्रा उत्साहात बहिणीला दिलेल्या वचनाप्रमाणे मुळगावची देवी मयेत वास्तव्याला प्रतिनिधी / पणजी डिचोली तालुक्यातील मुळगाव गावातील देवी महामायाला (केळबाई) आपल्याकडे मये येथे तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी नेण्याचे मयेतील देवी ...Full Article

मालमत्ता जप्तीची कारवाई कायद्यास धरून नाही

प्रतिनिधी / मडगाव ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली आपली मालमत्ता जप्त करण्याचा जो आदेश अंमलबजावणी संचालनालयाकडून जारी करण्यात आला आहे तो मनमानी स्वरूपाचा आणि कायद्यास धरून नाही. ही कारवाई राजकीय ...Full Article
Page 789 of 872« First...102030...787788789790791...800810820...Last »