|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

गोव्यात प्रथमच 83 टक्के उच्चांकी मतदान

प्रतिनिधी/ पणजी गोवा विधानसभेसाठी शनिवारी सुमारे 83 टक्के विक्रमी मतदान झाले. गोव्याच्या इतिहासातील ते आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे. मोठय़ा प्रमाणात महिला वर्गाने उत्साही मतदान केल्याचे दिसून आले. किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततापूर्ण मतदान झाले. अनेक दिग्गज नेत्यांसह 251 ही उमेदवारांचे भवितव्य सिलबंद झाले असून 11 मार्च रोजी मतमोजणी होईल. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार असे म्हटले ...Full Article

दक्षिण गोव्यात धक्कादायक निकालाची अपेक्षा

प्रतिनिधी/ मडगाव विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात 81 टक्के मतदान झाले. काल झालेले मतदान हे दक्षिण गोव्यात धक्कादायक निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्राथमिक अंदाजाप्रमाणे या निवडणुकीत भाजपची पिछेहाट ...Full Article

राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार

प्रतिनिधी/ मडगाव राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केला आहे. लुईझिन फालेरो हे स्वता नावेली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ...Full Article

सावर्डे मतदार संघात 87 टक्के मतदान

प्रतिनिधी/ धारबांदोडा शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे मतदार संघात 87.50 टक्के मतदार झाले असून एकूण 28,233 पैकी 24,704 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 11,795 पुरुष तर 12,909 ...Full Article

कुडचडे अपघातात एकटा दगावला, महिला जखमी

प्रतिनिधी/ कुडचडे कुडचडे रेल्वे स्थानकाजवळ काल शनिवारी सायंकाळी झालेल्या एका अपघातात शेल्डे येथील समरंजन प्रकाश साहू हा 16 वर्षीय मुलगा दगावला तर श्रीमती श्रृती तेली ही महिला जखमी झाली. ...Full Article

मुगाळी अपघातात एक ठार, आज ‘रास्ता रोको’ची शक्यता

  प्रतिनिधी/ राय राय येथे दोन युवकांना अपघाती मृत्यू येण्याची घटना ताजी असतानाच मुगाळी रामनगरी येथे काल शनिवारी दुपारी झालेल्या एका रस्ता अपघातात गावण – शेल्डे येथील आंतोनियो कॉश्ता ...Full Article

गोव्यात 83 टक्के मतदान

ऑनलाईन टीम / पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत आणि चोख पोलीस बंदोबस्तात पार पडले. राज्यातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यातील 83 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ...Full Article

विजय सरदेसाई यांची बदनामी करणाऱया पुस्तिका, सीडींचे वितरण

प्रतिनिधी/ मडगाव ‘गोवा फॉरवर्ड’ने शुक्रवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते अविनाश तावारीस, फातोर्डा काँग्रेस गट पदाधिकारी व एथेल लोबो तसेच भाजप समर्थकांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. हे ...Full Article

गोव्यात आज मतदान

प्रतिनिधी/ पणजी राज्य विधानसभेवर नव्याने 40 सदस्य निवडण्यासाठी आज अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात मतदान होणार आहे. एकूण 11 लाख 10 हजार 884 मतदार 251 जणांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यभरात ...Full Article

काँगेसच्या उमेदवाराला मारहाण केल्याने फातोडर्य़ात तणावग्रस्त स्थिती

प्रतिनिधी/ मडगांव फातोर्डा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जॉसेफ सिल्वा यांना गुरूवारी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने, सद्या फातोर्डा मतदारसंघात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यात गुरूवारी रात्री काँग्रेसच्या कार्यकर्त्या एथल ...Full Article
Page 794 of 825« First...102030...792793794795796...800810820...Last »