|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

सोनसडय़ावर पुन्हा आगीचा भडका

प्रतिनिधी /मडगाव : सोनसडय़ावरील कचऱयाच्या ढिगांची पाहणी चालू असताना एक सर्वेक्षक उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन तो गंभीर जखमी होण्याबरोबर उडालेल्या ठिणग्यांमुळे कचऱयाने पेट घेण्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आगीमुळे मे महिन्यात यार्डात लागलेल्या आगीच्या आठवणी ताज्या झाल्या. अग्निशामक दलाचे एकापाठोपाठ अनेक बंब आणून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी फवारून आग आटोक्मयात येणार नसल्याचे कळून चुकल्यावर सायंकाळी ...Full Article

मोपा विमानतळप्रकरणी निवाडा राखून

प्रतिनिधी /पणजी : मोपा विमानतळासाठी नव्याने पर्यावरण ना हरकत दाखला मिळवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकादार हनुमंत आरोस्कर आणि प्रतिवादी गोवा आणि केंद्र सरकारची बाजू ऐकून घेऊन निवाडा राखून ठेवला आहे. ...Full Article

कांद्याचे थैमान सुरुच, दर पोचला 170 रुपयांवर

प्रतिनिधी /पणजी : कांद्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले असून कांदा 170 रुपये प्रति किलो दराने मार्केटमध्ये विकला जात आहे. फलोत्पादन महामंडळाच्या गाळय़ांतून 129 रुपये प्रति किलो दराने ...Full Article

मायकल लोबो यांनी राजकारणाची श्रीगणेशा आपल्याकडून गिरवली – जयेश साळगावकर यांचे लोबोंना प्रतिउत्तर

प्रतिनिधी /म्हापसा : सध्याचे भाजपचे मंत्री मायकल लोबो माझ्यापेक्षा राजकारणात खूप कनिष्ठ आहेत. राजकारणाचे धडे त्यांना मी जिल्हापंचायत सदस्य असताना गिरवून दिले तेच मायकल लोबो आज आपल्या लॉटरी लागली ...Full Article

आयसीएआरतर्फे जागतिक माती दिन साजरा

प्रतिनिधी /पणजी :  भारतीय कृषी संशोधन केंद (आयसीएआर) ओल्ड गोवातर्फे काल ‘जागतिक माती दिन’ व ‘कृषी शिक्षा दिनानिमत्त ओल्ड गोवा शेतकरी सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्य ...Full Article

ट्रोजन डिमेलो यांना खंवटेवर आरोप करण्याचा अधिकार नाही

प्रतिनिधी /पणजी :  काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो हे स्वतः अनेक पक्ष बदलून आता कॉंगेसमध्ये आले आहे. डिमेलो यांना पर्वरीच्या आमदारावर कसलेच राजकीय आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही. डिमेलो यांनी ...Full Article

केरी सत्तरीत चोऱयांचे सत्र सुरूच, आज आणखीन एक दुकान फोडले, नागरिकांत भीतीचे वातावरण

केरी/ केरी सत्तरी येथे गेल्या आठ दिवसापासून दुकाने व घरे फोडून चोरी करण्याचे सत्र सुरू असल्याने येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. गेल्या सोमवारी  केरी दोन माड बाजार परिसरातील ...Full Article

कॅसिनो स्थलांतरण अधिसूचनेस काँग्रेस पक्षाचा विरोध

प्रतिनिधी /पणजी : राजधानी पणजीतील मांडवी नदीत असलेले काही कॅसिनो वेरे गावच्या बाजूने स्थलांतरीत करण्याच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेस काँग्रेस पक्षाने विरोध केला असून त्यास आक्षेप घेतला आहे. त्यापेक्षा ते ...Full Article

आजाराला कंटाळून पत्नीलाच जिवंत गाढले

      डिचोली/प्रतिनिधी   गेले वर्षभर दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व अंथरुणाला खिळलेल्या पत्नीला कंटाळलेल्या मर्मवाडा नार्वे येथील एका इसमाने आपल्या पत्नीला जिवंतच गाढण्याची घटना घडली. सदर प्रकरण बुध. दि. 4 ...Full Article

सावळवाडा पेडणे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाचा मनमिळावू शिक्षकाचा अपघात मृत्यू

पेडणे  (प्रतिनिधी )  : दुचाकी डिव्ह? व चारचाकी एस व्ही महिंद्रा यांच्यात  गुरुवार दि.5 रोजी दुपारी 1.50 वाजता  भटपावणी ज?क्शन जवळ  राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या  अपघातात  सावळवाडा पेडणे येथील चंद्रकांत ...Full Article
Page 8 of 971« First...678910...203040...Last »