|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

[youtube_channel num=4 display=playlist]

साळगावकर बंधु कोर्टात मुक्त

  प्रतिनिधी/ मडगाव बेकायदेशीररित्या खनिज उत्खननासंबंधीची कल्पना खाण खात्याच्या संचालकाना  17 एप्रिल 2009 रोजी होती. मात्र या प्रकरणी न्यायालयात 15 मार्च 2016 राज आरोपपत्र सादर करण्यात आले. नियमाबाहेर आरोपपत्र न्यायालयात सादर केल्यामुळे अर्जुन साळगावकर तसेच त्यांचे बंधु समीर साळगावकर यांना न्यायालयाने मुक्त (डिसचार्ज) करण्याचा आदेश दिला. सरकारपक्षातर्फे पणजी येथील खास सरकारी वकील कीर्तनी तर संशयिताच्यावतीने नितीन सरदेसाई यांनी न्यायालयात ...Full Article

राज्यात मान्सूनचे आगमन

प्रतिनिधी /पणजी : अखेर राज्यात काल गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले. हवामान खात्याने तसे सायंकाळी जाहीर केले. 24 तासांत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. राज्यात पुढील 5 दिवसात जोरदार पाऊस ...Full Article

पाच लाख गोवेकर आज करणार योग

 प्रतिनिधी /पणजी : जागतिक पातळीवर साजऱया होणाऱया आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज शुक्रवारी राज्यभर विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, प्राथमिक विद्यालये तसेच राज्यातील उच्च शिक्षण संस्था, अनेक सरकारी कार्यालयांमध्ये देखील ...Full Article

सोनसोडो कचरा प्रक्रिया प्लांटमधील कचरा उद्या पर्यंत हटविणार

प्रतिनिधी /मडगाव : सोनसोडो कचरा यार्डला आग लागल्यानंतर कचरा प्रक्रिया प्लांटमध्ये टाकावू कचरा तसाच साचून राहिला होता. हा कचरा सुमारे 700 टन असून तो हटविल्याशिवाय नव्या कचऱयावर प्रक्रिया करता ...Full Article

सोनसडो प्रकल्पाचा पेच सुटण्यास आणखी दोन दिवस लागणार

प्रतिनिधी /मडगाव : सोनसडय़ावरील फोमेन्तो कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा स्वीकारणे गुरुवारी चौथ्या दिवशीही बंद राहिल्याने मडगाव पालिका क्षेत्राला भेडसावणारी कचरा समस्या काही प्रमाणात कायम राहिली. प्रकल्पाच्या शेडमध्ये जवळजवळ 1 ...Full Article

फोंडय़ात राष्ट्रीय चौपदरी महामार्ग बनतोय बेकायदा पार्किग झोन

प्रतिनिधी /फोंडा : फोंडा शहरातील कुर्टी येथील राष्ट्रीय चौपदारी महामार्गाच्या बाजूला शेकडो अवजड वाहने पार्क करून ठेवत असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परगावातील वाहने बेकायदा महामार्गाच्या ...Full Article

धारबांदोडा येथे नवीन वीज सब-स्टेशन होईपर्यंत कर्नाटकातून वीज घेणार नाही

मडगाव : कर्नाटकातून होणारा वीज पुरवठा सुरळीत झाला तरी आपण धारबांदोडा येथे नवीन वीज सब-स्टेशन बांधून पूर्ण होई पर्यंत कर्नाटकातून वीज स्वीकारणार नसल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल ...Full Article

यल्लम्मा डोंगरावर पाऊस आला धावून, उन्हाळयाच्या झळा गेल्या निघून…

बाळेपुंद्री  /  वार्ताहर :     यल्लम्मा डोंगर व आदी परिसरात गुरूवारी दुपारच्या सुमारास तीन तास अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने यल्लम्मा  मंदिर व या भागातील  गावात  पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र ...Full Article

रगाडा नदी गेली चोरीला!

राजेंद्र पां. केरकर/ पणजी मांडवीची एक महत्त्वपूर्ण उपनदी असलेल्या रगाडाच्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीररित्या जेसीबीद्वारे दगडगोटे, रेतीचा मोठय़ा प्रमाणात उपसा होत असल्याने तांबडी सुर्ला आणि साकोर्डे परिसरात सदर ...Full Article

राजधानीत कॅसिनेंचे प्रस्थ धोकादायक

प्रतिनिधी/ पणजी राजधानी पणजीत कॅसिनोचे प्रस्थ वाढत चालले असून सर्वत्र कॅसिनोची जाहिरात करणारे फलक, जाहिराती दिसून येत आहेत. मांडवीवरील दोन्ही पुलावर विजेच्या खांबांवर कॅसिनोचे फलक दिसून येत आहेत, तर ...Full Article
Page 80 of 898« First...102030...7879808182...90100110...Last »