|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

राखीव केलेले 16 प्रभाग आता सर्वसाधारण

ग्रामपंचायत निवडणूक : घोळ घातल्याप्रकरणी खंडपीठाकडून निवडणूक आयोगावर ठपका प्रतिनिधी/ पणजी गोव्यातील 10 पंचायतीतील 16 प्रभाग आता राखीव प्रभाग राहिलेले नसून ते सर्वसाधारण प्रभाग झाले आहेत. मात्र त्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला आहे. या राखीव प्रभागाचा घोळ राज्य निवडणूक आयोगाने लक्ष न दिल्याने खंडपीठाने पूर्ण ठपका राज्य निवडणूक आयोगावर ठेवला ...Full Article

बीसीसीआय अधिकाऱयाची जबानी नोंद

प्रतिनिधी / पणजी गोवा क्रिकेट संघटनेतील 3.13 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्र्रकरणी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची जबानी एन्फोर्समेन्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱयांनी नोंदवून घेतली. सदर घोटाळ्य़ाप्रकरणी गेल्यावर्षी जून महिन्यात गुन्हा ...Full Article

गोवा सुरक्षा मंचतर्फे ‘युवा वाहिनी’ सुरु

प्रतिनिधी/ पणजी  गोवा सुरक्षा मंच पक्षातर्फे आत गोव्यातील युवक स्वावलंबी बनविण्यासठी ‘युवा वाहिनी’ ही संघटना सुरु केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून ऍड. हृदयानाथ शिरोडकर व सचिव म्हणून महेश ...Full Article

दाभाळ पंचायतीतील प्रभाग क्र. 5 मधून शकुंतला गावकर बिनविरोध

प्रतिनिधी / धारबांदोडा किर्लपाल दाभाळ पंचायतीतील प्रभाग क्र. 5 मधून शकुंतला भोला गावकर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. हा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे.  शकुंतला गावकर यांनी यापूर्वी दाभाळ पंचायतीच्या ...Full Article

डिचोली तालुक्यातील 14 पंचायतींमधून 467 उमेदवारी अर्ज ग्राहय़

प्रतिनिधी/ डिचोली डिचोली तालुक्यातील 14 पैकी 14 पंचायतींच्या उमेदवारी अर्जांची काल शुक्रवारी डिचोलीतील दोन्ही निवडणूक अधिकाऱयांसमोर छाननी केली असता 14 पंचायतींमधून 467 उमेदवारी अर्ज ग्राहय़ करण्यात आले तर डमी ...Full Article

भारत डिजिटल होणे काळाची गरज – केंद्रीय मंत्री पी.पी. चौधरी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी डिजीटल इंडिया हे प्रधानमंत्री यांनी घेतलेला आतापर्यंतचा सर्वांत चांगला निर्णय आहे. आजचा काळ हा तांत्रिकदृष्टय़ा खुप पुढे आहे. त्यामुळे भारत डिजीटल होणे ही काळाची गरज आहे. सव्वाशे ...Full Article

मोदी सरकारची कारकीर्द अपयशी

प्रतिनिधी/ पणजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची तीन वर्षांची कारकीर्द ही अपयशी आणि आश्वासनाना हरताळ फासणारी असल्याची टीका काँग्रेसच्या माजी खासदार दिव्या स्पंदना यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील ...Full Article

मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त गोव्यात कार्यक्रम

प्रतिनिधी / पणजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यानिमित्त देशभरात कार्यक्रम सुरू असून गोव्यातही विविध ठिकाणी कार्यक्रम केले जातील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर ...Full Article

तेजल शेट्टीचे नेत्रदीपक यश

प्रतिनिधी / फोंडा दुर्गाभाट-फोंडा येथील तेजल नित्यानंद शेट्टी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 96.66 टक्के गुण मिळवून अव्वल कामगिरी केली आहे. ढवळी येथील श्रीमती इंदिराबाई ढवळीकर हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. ...Full Article

दहावीचा 91.57 टक्के विक्रमी निकाल

प्रतिनिधी/ पणजी  गोवा राज्य शालान्त मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल  91.57 टक्के एवढा लागला असून मागील सर्व वर्षांचा विक्रम या निकालाने मोडीत काढला आहे. गेल्या वर्षी 90.93 ...Full Article
Page 807 of 944« First...102030...805806807808809...820830840...Last »