|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवाराज्यसभेसाठी काँग्रेसकडून चार नावांची शिफारस

प्रतिनिधी / मडगाव 8 जून रोजी गोव्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार असून या जागेसाठी काँग्रेस पक्षाने चार नावाची शिफारस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे. या चार जणांमध्ये काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस गिरीष चोडणकर, युवा नेते संकल्प आमोणकर, माजी खासदार रमाकांत आंगले व उर्फान मुल्ला यांचा समावेश आहे. गिरीष चोडणकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात पदयात्रा काढून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ...Full Article

आता दुचाकीच्या हेडलाईटस् दिवसाही पेटणार

प्रतिनिधी/ मडगाव नव्या सर्व दुचाकीच्या हेडलाईटस् आता दिवसाही पेटणार आहेत. तशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. गोव्यातील बऱयाच रस्त्यांवर भर दिवसा हेडलाईटस् पेटलेल्या दुचाकी धावताना आढळून येऊ लागल्या ...Full Article

‘इंदु सरकार’मध्ये आणीबाणीचा काळ दाखविणार

प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याशी बातचित पणजी ‘चांदनी बार’, ‘कॉर्पोरेट’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘पॅशन’, ‘पेज थ्री’ यासारख्या वास्तववादी व आशयघन चित्रपटांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते ...Full Article

केपेतील उन्हाळी शिबिराचा समारोप

वार्ताहर/ केपे मुलांना कलाक्षेत्रात उत्तेजन देणारे शिबिरासारखे उपक्रम संस्थेने यापुढेही हाती घ्यावेत. आपले त्यांना सदैव सहकार्य असेल, असे उद्गार ‘वुई फॉर केपे’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक योगेश कुंकळय़ेकर ...Full Article

करावली कारूण्य’ आपत्तकालीन मदतकार्याच्या संयुक्त कवायतींचा समारोप

प्रतिनिधी/ वास्को ‘करावली कारूण्य’ या ‘मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती मदतकार्य’ या वार्षीक संयुक्त कवायतींचा समारोप कारवार येथे झाला. 18 ते 20 अशा तीन दिवस या आपत्तकालीन मदतकार्यासाठीच्या संयुक्त कवायतींचे ...Full Article

पणजी बाजारात फणसांचा घमघमाट

प्रतिनिधी/ पणजी सध्या फणसाचा हंगाम सुरु असल्याने सर्वत्र त्याचा वास दरवळत आहे. गोव्यात मोठय़ा प्रमाणात फणसाची झाडे आम्हाला पहायला मिळतात. सध्या पणजी बाजारातही फणस मोठय़ा प्रमाणात आले आहेत. साधारणपणे ...Full Article

एटीएममधून पेनाने क्रमांक लिहिलेली नोट आल्याने ग्राहकाला मनस्ताप

प्रतिनिधी/ कुडचडे कुडचडेतील ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या ‘एटीएम’मधून पेनाने लिहिलेली पाचशे रुपयांची नोट बाहेर निघण्याचा प्रकार नुकताच घडून संबंधित ग्राहकावर नाहक त्रास सोसण्याची वेळ आली. हल्लीच रिर्झव्ह बँकेद्वारे नोटांवर लिहू नये ...Full Article

सोनाळ येथील म्होवाचो गुणो मार्गावर नाकाबंदी होणार

प्रतिनिधी/ वाळपई नद्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱया अपघातांमुळे सोनाळ गावाची बदनामी थांबविण्यासाठी पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन चर्चा केली आहे. सरकारी यंत्रणा हे प्रकार ...Full Article

पिसुर्लेतील प्रदुषणकारी कंपन्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

प्रतिनिधी/ वाळपई पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षापासून धन, दांडगाईच्या जोरावर भागातील शेती बागायतीभोवती प्रदूषणाचा फास आवळणाऱया प्रदुषणकारी कंपन्यांना उच्च न्यायालयाच्या नोटीसीमुळे दणका बसला आहे. डोळय़ासमोर होणाऱया ...Full Article

सासष्टीतील किनारे देशी पर्यटकांच्या गर्दीने बहरले

प्रसाद नागवेकर/ मडगाव मे महिन्याला प्रारंभ झाल्यापासून उकाडय़ाने सर्वांना जास्तच हैराण करून सोडले असून मागील दोन महिने हवामानाने त्रस्त झालेले गोमंतकीय किनाऱयांवर फेरफटका मारण्यास पसंती देत आले आहेत. यात ...Full Article
Page 808 of 940« First...102030...806807808809810...820830840...Last »