|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटले

प्रतिनिधी/ पणजी गोव्यात घर मिळवून देतो, असे सांगून सनातन फायनान्स अँड रिएल इस्टेट कंपनीने अनेक विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना गंडा घातल्याची माहिती उघड झाली आहे. विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार तसेच जीवंत मारण्याची धमकी देण्यासारख्या अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेले सनातन फायनान्सचे मालक सुनील कुमार व अंकित कुमार यांच्यावर अद्याप केपे पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात ...Full Article

आघाडी सरकार असल्याने तडजोडी कराव्या लागतात

आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण सागर जावडेकर/ पणजी सरकार स्थिरस्थावर होण्यास आणि लागलीच पंचायत निवडणुका यामध्ये वेळ गेला, मात्र आता खऱया अर्थाने सरकार जनतेच्या दारापर्यंत पोहोचेल आणि हे करीत ...Full Article

ओल्ड गोव्यात 24 तासांच्या आत सरपंचावर अविश्वास ठराव

प्रतिनिधी/ पणजी ओल्ड गोवा पंचायतीच्या सरपंचपदी सोमवारी निवडून येऊन 24 तास उलटायच्या आत मंगळवारी नीळकंठ भोमकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला आहे. सरपंच निवडणुकीवेळी सोमवारी भोमकर यांची निवड झाल्यानंतर ...Full Article

‘आत्मा’ मंडळ ठरतो शेतकऱयांचा आत्मा

नारायण गावस / पणजी  केंद सरकार व राज्य सरकारच्या कल्पनेतून साकार झालेला ‘आत्मा’ ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (एटीएमए) हा खऱया अर्थाने शेतकऱयांचा ‘आत्मा’ ठरलेला आहे. राज्यातील शेतकऱयांच्या विविध गटांना ...Full Article

आपल्या कामावर निष्ठा असणे गरजेचे

समीर नाईक/ पणजी ‘दिशा’ चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात पर्दापण करण्याऱया गोमंतकीय युवा लेखक, दिग्दर्शक साईनाथ परब यांची सर्वांकडून प्रशंसा होत आहे. आधी नाटकात कलाकार म्हणून काम करणारे साईनाथ परब यांनी ...Full Article

‘बर्फ’ इंडिया कंपनीतर्फे ‘डॉग फूड’ प्रकल्प

  प्रतिनिधी/ पणजी बीएआरएफ अर्थात ‘बर्फ’ इंडिया या गोव्यातील कंपनीने श्वानांसाठी खास खाद्यनिर्मिती सुरु केली असून ते गोव्यासह देशातील 30 प्रमुख शहरात ऑनलाईन पद्धतीने थेट घरी पुरवण्यात येते. दुबई-श्रीलंका ...Full Article

घराला आग लागून 5 लाखाचे नुकसान

प्रतिनिधी/ म्हापसा हळदोणा येथील गंगा पाटील यांच्या घराला सोमवारी रात्री 9.30 वा. च्या दरम्यान आग लागून सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण स्पष्ट ...Full Article

पेडणे पालिकेच्या वाणिज्य करात प्रचंड वाढ

पालिका बैठकीत सर्वांनुमते निर्णय : व्यापारीवर्गात खळबळ प्रतिनिधी/ पणजी पेडणे पालिका क्षेत्रातील विविध दुकाने, अस्थापने, बँका व खासगी कार्यालयांना आकारण्यात येणारा वाणिज्य कर मोठय़ा प्रमाणात वाढविण्याचा निर्णय पेडणे पालिकेच्या ...Full Article

खाण खात्याकडून 18 ट्रकांवर कारवाई

प्रतिनिधी/ फोंडा खाण खात्याने मंगळवारी केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या रेती, चिरे व खडी वाहतूक करणारे 18 ट्रक जप्त केले. ओल्ड गोवा, म्हार्दोळ, पर्वरी, कुंकळी व फर्मागुडी या ठिकाणी ही कारवाई ...Full Article

लखनौमध्ये उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा राष्ट्रीय सोहळा

पणजी 21 जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. लखनौ येथील रमाबाई आंबेडकर सभास्तळी मुख्य सोहळा होणार असून यासाठी 51 हजार ...Full Article
Page 809 of 969« First...102030...807808809810811...820830840...Last »