|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवासोनशीत प्रदुषणाची बाल हक्क आयोगाकडून दखल

प्रतिनिधी/ वाळपई सोनशीतील ग्रामस्थांनी खनिज वाहतुकीमुळे होणाऱया समस्या सोडविणे व विविध मागण्यांसाठी केलेल्या तीव्र आंदोलनाची बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे. गावातील परिस्थितीचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी आयोगाच्या सभासदांनी नुकतीच सोनशी गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी अनेक मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. यात हवा, पाणी, धूळ प्रदूषणामुळे येथील मुलांवर होणाऱया परिणांमाचा मुद्दा प्रामुख्याने समोर ...Full Article

न्या. भारत देशपांडे दक्षिण गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश

प्रतिनिधी/ मडगाव दक्षिण गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून उत्तर गोव्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश भारत देशपांडे यांनी काल सोमवारी ताबा घेतला. न्या. देशपांडे यांनी यापूर्वी दक्षिण ...Full Article

कोदाळ- कारापूर येथे दोन घरे चोरांनी फोडली

तीन लाखांच्या सुवर्णलंकारांसह दुचाकीही पळविली प्रतिनिधी/ डिचोली डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी मंगळसुत्रे व सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार सुरु असतानाच कोदाळ कारापूर येथे दोन घरे चोरटय़ांनी फोडल्याने पोलिसांसमोर या प्रकरणांचा छडा ...Full Article

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या गोव्यात

प्रतिनिधी/ पणजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मंगळवार दि. 25 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. गोवा विद्यापीठाच्या 29 व्या पदवीदान समारंभात ते सहभागी होतील. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ...Full Article

सावरकरची खरी ओळख लपविण्याचे मोठे षड्यंत्र

सावरकर व्याख्यानमालेत डॉ. जयंत कुलकर्णी यांचे मत प्रतिनिधी / वाळपई सावरकरांनी आपल्या देशाला स्वाभिमानाने व स्वतंत्र विचारांनी जगण्याचा मंत्र दिला बालवयातच देशाला स्वतंत्र मिळण्याची विचारधारा आत्मसात करून इतरांनाही प्रोत्साहित ...Full Article

सरकारी योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा

कृषिमंत्री विजय सरदेसाई यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पर्वरी गोवा सरकार राज्यातील शेतकऱयांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा. या योजना सर्व शेतकऱयांपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ...Full Article

सेझा गोवा ट्रक असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

प्रतिनिधी/ कुडचडे गोंयचेमळ – सावर्डे येथे रविवारी घेण्यात आलेल्या सेझा गोवा ट्रक असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाच्या दोन मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शेवटी आज सोमवार 24 रोजी सकाळी 7.30 वा. आपला ...Full Article

गडय़ांच्या जत्रे’च्या खांबाचे वाजतगाजत स्वागत

प्रतिनिधी/ काणकोण पैंगीणच्या श्री बेताळ देवालयाजवळ होणाऱया ‘गडय़ांच्या जत्रे’चा एक खांब वाजतगाजत देवालयाजवळ शनिवारी नेण्यात आला. या खांबासाठी विशिष्ट जातीच्या लाकडाचा वापर करण्यात येत असून यंदा त्यासाठी लागणारे लाकूड ...Full Article

गोवा हे इतर राज्यांबरोबर सलोखा जपणारे राज्य

  प्रतिनिधी/ डिचोली गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असलेल्या कर्नाटक राज्यातील लोकांना गोमंतकीयांनी आज आपलेसे केलेले आहे. येथे राहायला येणाऱया बाहेरील राज्यातील लोकांना कधीच गोमंतकीयांनी त्रास दिलेला नाही. म्हणूनच ...Full Article

राज्यात शेकडो प्राथमिक शिक्षक अतिरिक्त

प्रतिनिधी/ पणजी अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याने आणि काही शाळा एक शिक्षकी झाल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त झाले असून त्यांना विद्यार्थी वर्गाच्या हितासाठी योग्य त्या ठिकाणीच्या शाळेत पाठवावे अशी ...Full Article
Page 810 of 916« First...102030...808809810811812...820830840...Last »