|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवावाडे वास्कोतील पै इन्फर्टिलिटी सेंटरमधिल किमया

वास्को पै इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये बुधवारी 19 एप्रिल रोजी एका अपत्य नसलेल्या स्त्रीने कृत्रीम गर्भधारणेनंतर उपचार करून निरोगी तिळय़ांना जन्म दिला. या तिन्ही मुलांचे वजन 2.2, 2.5 व 2.7 किलो एवढे आहे. त्यांना एनआयसीयू क्रिटीकल केअरची गरज भासली नाही. एरव्ही जेव्हा दोन पेक्षा अधिक मुलांची गर्भधारण होते. तेव्हा त्यांच्या जन्माच्यावेळी वजन खूप कमी असते. त्यांना लहान मुलांच्या आयसीयूमध्ये ठेवावे लागते. ...Full Article

…तर राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावेत

प्रतिनिधी/ मडगाव राज्य निवडणूक आयोग पंचायत निवडणुका वेळेवर घेण्यास बांधिल आहे. यासंदर्भातील वैधानिक आणि घटनात्मक बांधिलकी तो टाळू शकत नाही. कायदा आणि घटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली ...Full Article

संघटनात्मक कार्यासाठी अमित शहा जुलैमध्ये गोव्यात

भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी दिली माहिती प्रतिनिधी/ पणजी भाजपच्या संघटनात्मक कार्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 1 व 2 जुलै रोजी गोव्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. ...Full Article

सोनूसवासियांना प्रतिक्षा शुद्ध पिण्याच्या पाण्याची

प्रतिनिधी/ वाळपई सोनूस गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई ही प्रमुख समस्या सर्वांनाच भासत आहे. एकेकाळी गावातून सोनूस नाल्याचे पाणी बारामाही खळखळून वाहत होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ...Full Article

पणजीत भरला फळ महोत्सव

प्रतिनिधी / पणजी  बोटानिकल सोसायटी ऑफ गोवा तसेच पणजी महानगरपालीका यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून कांपाल येथील लुईस गोमस् उद्यानात कोकण फळ महोत्सव भरण्यात आला आहे. याठिकाणी आंब्यांच्या तसेच केळी ...Full Article

कलेला आत्मसात करण्याची गरज

प्रतिनिधी/ पणजी कला ही जन्मापासून आपल्याबरोबर असते, तिला आत्मसात करुन घेण्याची गरज असते. कोणतीही कला ही देवाने आपल्याला दिलेली सुरेख देणगी आहे. या कलेचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे, ...Full Article

राखण करणारी अदृष्य शक्ती म्हणजेच परमेश्वर

सुब्रमण्यम स्वामींचे होंडा येथील आजोबा देवस्थानच्या वर्धापन सोहळय़ात प्रतिपादन वार्ताहर / होंडा राखण करणारी अदृष्य शक्ती म्हणजेच परमेश्वर होय. ईश्वर हा सर्वत्र कणांकणांत भरलेला आहे. अशा या अदृष्य शक्तीची ...Full Article

आंदोलकांच्या सुटकेने सोनशी ग्रामस्थांमध्ये आनंद

प्रतिनिधी/ वाळपई खनिज वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्यांविरुद्ध आंदोलन करणाऱया सोनशी ग्रामस्थांना अटक करुन तब्बल नऊ न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांची सुटका झाल्यानंतर आज शुक्रवारी सोनशी ...Full Article

कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ बनवण्याचे लक्ष्य-

प्रतिनिधी/ वास्को कदंब वाहतुक महामंडळ आपल्या सेवांमध्ये दर्जात्मक वाढ करणार असून हे महामंडळ जनतेला आपले वाटावे यासाठी महामंडळ विविध योजना आखणार आहे. कदंब वाहतुक महामंडळ देशातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ ...Full Article

नौदल प्रमुख सुनिल लांबा यांची गोवा शिपयार्डला भेट

प्रतिनिधी / वास्को भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी गुरूवारी गोवा शिपयार्डला सदिच्छा भेट देऊन गोवा शिपयार्डच्या प्रगतीची पाहणी केली. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त ऍडमिरल शेखर ...Full Article
Page 812 of 916« First...102030...810811812813814...820830840...Last »