|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवागोव्यात आता सवलतीच्या दरात मासे मिळतील

प्रतिनिधी/ पणजी गोमंतकीयांना लवकरच सवलतीच्या दरता मासे मिळण्याची व्यवस्थात करणयात येणार असल्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले. गोवा मच्छीमार महामंडळाची स्थापना करून त्यांच्या अंतर्गत सवलतीच्या दरात मासे उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याबबात आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच गोवा फॉरवडचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्याशी बोलणी करणारा असल्याचे पालयेकर म्हणाले. मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी ...Full Article

मांगोरहिल वास्कोत अज्ञातांकडून सात वाहनांची नासधूस

प्रतिनिधी / वास्को मांगोरहिल वास्को भागात रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेल्या सात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटे ही नासधूस ...Full Article

कुंडई येथे कॉक्रिटवाहू ट्रक कलंडला

प्रतिनिधी/ फोंडा दातोळवाडा-कुंडई येथे कॉक्रीटवाहू ट्रक कलंडून चालकासह तिघे जण जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी 9 वा. घडली. चालक राजन सत्यनारायण (वय. 48 मूळ झारखंड) हा गंभीर जखमी ...Full Article

मडगावात 6 फ्लॅट फोडले, लाखोंचा माल लुटला

मडगाव : आके -मडगाव येथे एकाच रात्री 6 फ्लॅट फोडून चोरांनी गोवा पोलिसांना जणू आव्हानच दिले. या चोरीत सुमारे 5 लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लुटला असावा असा प्राथमिक अंदाज ...Full Article

पंचायत निवडणूक मे मध्येच घ्यावी

प्रतिनिधी /पणजी : राज्यातील पंचायत निवडणूक पुढे न ढकलता मे 2017 मध्येच घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. मुख्यमंत्री ...Full Article

मणिपाल हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेन डेथ’चा पहिला रुग्ण

पणजी : दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलने मेंदू विकार झालेल्या आणि आयुष्य संपत आलेल्या पहिल्या 71 वर्षीय रुग्णाचे त्याच्या कौटुंबिक संमतीने ‘ब्रेन डेथ’ निधन झाल्याचे जाहीर केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित ...Full Article

पणजीत आजपासून कोकण फळ महोत्सव

प्रतिनिधी /पणजी :  बॉटेनिकल सोसायटी ऑफ गोवा तसेच पणजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार 21 ते 23 एप्रिल पर्यंत कांपाल येथील लुईस गोमस् उद्यानात कोकण फळ महोत्सवाचे आयोजन ...Full Article

सोनूस आंदोलनाने आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी /वाळपई : गोव्यातील नैसर्गिक खनिजधन लुटून सुमारे 65 हजार कोटींचा घोटाळा करणारे संबंधित लोक थाटमानेने समाजात फिरतात. तर आपल्या अस्तित्वासाठी सोनूस मधील आदिवासी बांधव मात्र सरकारच्या कारस्थानामुळे तुरूंगात ...Full Article

तब्बल नऊ दिवसांनी सोनशी ग्रामस्थांची मुक्तता

प्रतिनिधी /वाळपई : आपल्या न्याय मागण्यांसाठी सनदशीर मार्गांनी आंदोलन करणाऱया सोनशीतील ग्रामस्थांच्या आक्रमकतेची धग शेवटी सरकारला बसली. सेसा गोवा आणि अन्य खाण कंपन्यांच्या खनिजमाल वाहतुकीमुळे सोनशी गावात निर्माण झालेल्या ...Full Article

कचरा व्यवस्थापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

प्रतिनिधी /फोंडा : कचरा समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. गोव्यात त्याबाबत चांगल्या पद्धतीने प्रयत्न दिसून येतात. गोव्यातील दहा पालिकांनी घरोघरी कचरा गोळा करून योग्य नियोजन केले जात ...Full Article
Page 813 of 916« First...102030...811812813814815...820830840...Last »