|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवापिळगाव पंचायतीत मतदार फेररचनेत घोळ झाल्याचे उघड

गटविकास अधिकाऱयांकडे तक्रार, सचिवांकडून चूक केल्याची कबुली प्रतिनिधी/ डिचोली पंचायत निवडणुकीच्या तोंडावर पंचायतीतील प्रभाग फेररचना व मतदारांची नावे समाविष्ट किंवा गहाळ करण्याच्या कार्यात पंचायत सचिवांना हातात धरून अनेक राजकारणी आपला डाव साधण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे डिचोली तालुक्यातील काही पंचायतीतील नागरिकांच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. मये मतदारसंघातील पिळगाव या पंचायतीतील सचिव समीर पर्रीकर यांनी दोन प्रभागांमध्ये समाविष्ट व गहाळ केलेल्या मतदारांच्या नावांवरुन ...Full Article

पावसामुळे बार्देशात झाडांची पडझड

प्रतिनिधी/ म्हापसा सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे बार्देश तालुक्यात झाडांची पडझड झाली. पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने काही ठिकाणी दुचाकी चालक पडण्याच्या घटनाही घडल्या. कालवी येथे आंब्याचे झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता ...Full Article

माशेल परीसरात गटार तुंबल्याने कचरा रस्त्यावर

वार्ताहर/ माशेल तिवरे-वरगांव पंचायत क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली नसल्याने आज अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे देवकीकृष्ण तसेच रवळनाथ मंदिरासमोरील असलेल्या साकवाच्या खाली हा कचरा साठल्याने पाण्याचा निचरा बंद झाला. ...Full Article

डिचोली तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

प्रतिनिधी/ डिचोली डिचोली तालुक्याला रविवारी रात्री व सोमवारी पहाटे पडलेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी विजेचा लखलखाट व गडगडाटासह पाऊस आला. पाणी व माती रस्त्यावर आल्याने सकाळी वाहनचालकांची ...Full Article

कुळे येथील खूनप्रकरणी गुढ उचलण्यात पोलिसाना यश

28 एप्रिल रोजी उघडकीस आलेली घटना देवचाराची कोंड येथे दुधसागर नदीच्याकाठी निर्जनस्थळी झालेल्या खुनाचा छडा लावण्यास कुळे पोलिसांना यश आले असून महाराष्ट्रातून निनगप्पा थलाबट्टा उर्फ मुथ्थू या संशयिताला ताब्यात ...Full Article

मच्छीमारीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करणार

प्रतिनिधी/ मडगाव आज ज्या पद्धतीने समुद्रात मच्छीमारी केली जाते, ते पहाता आगामी 20 वर्षात समुद्रात मासळी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यावर उपाय योजना आखण्यासाठी आत्ता पासूनच पावले उचलावी ...Full Article

मोन्सेरातमुळे काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली

लुईझिन फालेरो यांची बैठकीला अनुपस्थिती प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यानी व आमदारांनी बाबूश मोन्सेरात यांची मनधरणी चालविली असली तरी काँग्रेसच्याच काही आमदार व नेत्याना मोन्सेरात यांना काँग्रेसची ...Full Article

सांखळीत कीर्तन संमेलनाचा समारोप

बिल्वदल नारद कीर्तन पुरस्काराचे वितरण प्रतिनिधी / सांखळी सांखळी येथील ‘बिल्वदल’ संस्था आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे कीर्तन संमेलन श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर विठ्ठलापूर-सांखळी ...Full Article

दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त

प्रतिनिधी/ वास्को कस्टम विभागाच्या दाबोळी विमानतळावरील हवाई तज्ञ पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 19 लाखांचे तस्करीचे सोने पकडण्यात आले. कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी हवाई प्रवाशाकडून सदर सोने जप्त केलेले आहे. मात्र, ...Full Article

काणकोण पद्मावती स्ट्रायकर्स कबड्डीचे जेते

गोवा कबड्डी लीगचा जोषपूर्ण वातावरणात समारोप क्रीडा प्रतिनिधी/ पणजी आरती कन्सल्टन्सी यांच्या सौजन्याने, गोवा कबड्डी असोसिएशन व पणजी स्पोर्ट्स सेंटर यांनी कांपाल येथील साग मैदानावर खास स्टेडियमवर आयोजित केलेल्या ...Full Article
Page 814 of 940« First...102030...812813814815816...820830840...Last »