|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवावैष्णवी पै काकोडेला हिरा वाघ पुरस्कार

प्रतिनिधी/ मडगाव मडगावच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा हिरा वाघ पुरस्कार सन 2016-17 वर्षासाठी तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी विशाल पै काकोडे हिला मिळाल्याचे चौगुले महाविद्यालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. हा पुरस्कार शनिवार दि. 20 रोजी सकाळी 11.30 वा. मडगाव येथील रवींद्र भवन सभागृहात होणाऱया एका विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा ...Full Article

हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध ‘गडय़ांची जत्रा’ साजरी

प्रतिनिधी/ काणकोण ‘तिसाला परब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैंगीण येथील गडय़ांच्या जत्रेचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी साजरा झाला. पैंगीण, लोलये, खरेगाळी या तीन गावांमध्ये राहणारे तसेच अन्यत्र विखुरलेले मूळ ...Full Article

उसगांव पंचायतीत पाच वर्षात 13 सचिव

वार्ताहर/ उसगांव पाच वर्षात दहा सरपंच असे चित्र गोवा राज्यातील विविध पंचायतीत हल्ली पहावयास मिळते. पण पाच वर्षात तेरा पंचायत सचिव लाभलेली उसगांव पंचायत ही केवळ एकमेव असू शकते. ...Full Article

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्त्रीभ्रूणहत्या रोखणे गरजेचे

डॉ. वंदना धुमे यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात होणारे स्त्रीभ्रूण हत्या रोखणे गरजेचे आहे. निसर्गाचे कार्य माणसाने स्वतःच्या हातात घेऊ नये. गर्भात वाढत असलेल्या जीवाचे ...Full Article

डबल डेकर बसमुळे गोव्याची नवी ओळख

पर्यटनमंत्र्यांचे उद्गार : ‘हॉप ऑन हॉप ऑफ साईटसीईंग कोच’ बससेवेचे उद्घाटन प्रतिनिधी/ पणजी  गोव्यात दाखल करण्यात आलेली डबल डेकर पर्यटक सेवा केवळ पर्यटकांसाठीच नव्हे  तर स्थानिकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ...Full Article

सरकारला अस्थिर करण्याचा कसलाही विचार नाही

प्रतिनिधी/ मडगाव आपण काँग्रेसच्या संपर्कात नसून सध्याच्या सरकारला अस्थिर करण्याचा आपला कसलाही विचार नाही. केंद्रातील संरक्षणमंत्रिपदावरून मनोहर पर्रीकर यांनी परत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी यावे याकरिता सर्वांत जास्त प्रयत्न आपण केलेले ...Full Article

गोव्याने उलटतपासणी आवरती घ्यावी

म्हादई जलतंटा लवादाचा सल्ला कर्नाटकच्या साक्षीदाराकडून दिशाभूल प्रतिनिधी/ पणजी म्हादई जलतंटा लवादासमोर दिल्ली येथे सुरु असलेल्या सुनावणीवेळी कर्नाटकाचे प्रमुख साक्षीदार प्रा. गोसाईन यांची उलटतपासणी संपणार तरी कधी? असा प्रश्न लवादाने ...Full Article

मुख्यमंत्र्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही

प्रतिनिधी/ पणजी केंद्रात संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना आम्ही गोव्यात बोलावून त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. अशा मुख्यमंत्र्याचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही. एकदा विजय सरदेसाईंनी शब्द ...Full Article

भ्रष्टाचारविरोधात लढण्यास जलस्रोतमंत्री सज्ज

प्रतिनिधी/ पणजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर हे जलस्रोत खात्यातील भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यासाठी राणाभीमाचा अवतार धारण केला असून एका फटक्यात त्यांनी अधिकाऱयांच्या बदल्या तसेच खात्यातील भ्रष्टाचार शोधण्यासाठी एक विशेष कृती ...Full Article

मागासवर्गीयांना न्याय देणार

प्रतिनिधी/ पणजी  अनुसुचित जाती जमाती तसेच इतर मागास वर्गीयांचे प्रश्न जाणून त्यांच्या सर्व समस्या सोडविल्या जातील. तसेच त्यांना सरकारकडून मिळणाऱया सर्व योजना सवलतींचा लाभ मिळवून देणार आहे, असे नवनिर्वाचित ...Full Article
Page 818 of 942« First...102030...816817818819820...830840850...Last »