|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवा

Oops, something went wrong.

मच्छीमारीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करणार

प्रतिनिधी/ मडगाव आज ज्या पद्धतीने समुद्रात मच्छीमारी केली जाते, ते पहाता आगामी 20 वर्षात समुद्रात मासळी मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यावर उपाय योजना आखण्यासाठी आत्ता पासूनच पावले उचलावी लागतील व त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय धोरण तयार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मच्छीमारी पतसंस्थांचे प्रकोष्ठ पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला. मडगावच्या मोती डोंगरावरील शासकीय विश्राम धामात काल सोमवारी मच्छीमारी पतसंस्थांच्या प्रकोष्ठ ...Full Article

मोन्सेरातमुळे काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली

लुईझिन फालेरो यांची बैठकीला अनुपस्थिती प्रतिनिधी/ पणजी पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यानी व आमदारांनी बाबूश मोन्सेरात यांची मनधरणी चालविली असली तरी काँग्रेसच्याच काही आमदार व नेत्याना मोन्सेरात यांना काँग्रेसची ...Full Article

सांखळीत कीर्तन संमेलनाचा समारोप

बिल्वदल नारद कीर्तन पुरस्काराचे वितरण प्रतिनिधी / सांखळी सांखळी येथील ‘बिल्वदल’ संस्था आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे कीर्तन संमेलन श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर विठ्ठलापूर-सांखळी ...Full Article

दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त

प्रतिनिधी/ वास्को कस्टम विभागाच्या दाबोळी विमानतळावरील हवाई तज्ञ पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 19 लाखांचे तस्करीचे सोने पकडण्यात आले. कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी हवाई प्रवाशाकडून सदर सोने जप्त केलेले आहे. मात्र, ...Full Article

काणकोण पद्मावती स्ट्रायकर्स कबड्डीचे जेते

गोवा कबड्डी लीगचा जोषपूर्ण वातावरणात समारोप क्रीडा प्रतिनिधी/ पणजी आरती कन्सल्टन्सी यांच्या सौजन्याने, गोवा कबड्डी असोसिएशन व पणजी स्पोर्ट्स सेंटर यांनी कांपाल येथील साग मैदानावर खास स्टेडियमवर आयोजित केलेल्या ...Full Article

माशेल येथे भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

वार्ताहर/ माशेल करोडो जन्माचे पुण्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण कथा आहे. भागवत कथेमुळे पुण्य प्राप्त होत असून भाविकांना त्याचे नियमित श्रवण करावे असे आवाहन (बडवाह) मध्यप्रदेश येथील श्री रामन्यास ओंकारेश्वर ...Full Article

मांद्रेतील साहित्य संगमची सिंधुदुर्गातील संग्रहालयांना भेटी

प्रतिनिधी/ मोरजी मांद्रे येथील साहित्य संगमची वार्षिक शैक्षणिक सहल सिंधुदुर्गातील आरवली, शिरोडा परिसरात संपन्न झाली. साहित्य संगमच्या 324 व्या मासिक कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या या सहलीदरम्यान सुप्रसिद्ध साहित्यिक दळवी यांच्या आरवली ...Full Article

अनुसूचित जमातीच्या युवकांनी उद्योजक व्हावे यासाठी सरकारच्या योजना

प्रतिनिधी/ मडगाव अनुसूचित जमातीच्या युवकांनी उद्योजक व्हावे, यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात असल्याची माहिती कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली. ट्रायबल मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ...Full Article

मान्य केलेल्या मागण्यांची पंधरा दिवसांत पूर्तता करा

प्रतिनिधी/ मडगाव गोवा पालिका कर्मचारी संघटनेने मडगाव पालिकेला नोटीस दिली असून आपल्या सर्व मागण्यांवरील तोडग्याची पंधरा दिवसांत अंमलबजावणी करावी, अन्यथा सदर मुदत संपल्यानंतर थेट आवश्यक कृती केली जाईल, असा ...Full Article

रावणफोंड अपघातात महिला जागीच ठार

प्रतिनिधी / मडगाव रावणफोंड येथे काल दुपारी 2.30च्या दरम्यान झालेल्या दोन दुचाकी व कॉक्रिट वाहू मिक्सर याच्या दरम्यान झालेल्या अपघातात श्रीमती फातिमा रिबेलो (65) ही महिला जागीच ठार झाली. ...Full Article
Page 819 of 945« First...102030...817818819820821...830840850...Last »