|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवादलितांवर अन्याय होऊ देणार नाही

प्रतिनिधी/ पणजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण समाजापर्यंत जाणे आवश्यक असून त्यांचे गुण सर्वांनी अंगी बाणवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. आपण जनतेमध्ये कोणताही भेदभाव करणार नसून दलितांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. अन्याय झालाच तर माझ्याकडे या किंवा पत्र पाठवा, असेही ते म्हणाले. पणजीत काल शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या राज्यस्तरीय ...Full Article

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत गोव्यात 124 मोबाईल टॉवर्स

प्रतिनिधी/ पणजी ‘डिजिटल इंडिया’ योजनेतंर्गत गोव्यात मंजूर झालेल्या भ्रमणध्वनीच्या 124 टॉवर्सपैकी 74 टॉवर्स उभारण्यात आलेले आहे. त्यातून प्रत्येक टॉवर्समागे दरमहा गोवा सरकारच्या तिजोरीत रु. 20 हजार जमा होत आहेत. ...Full Article

सुवर्ण महोत्सवीवर्षात विविध कार्यक्रम आयोजित करणार

संस्थेच्या बैठकीत निर्णय पहिला कार्यक्रम 30 एप्रिल रोजी मौजीबंधन प्रतिनिधी/ पणजी त्वष्टा ब्राम्हण समाजोत्कर्ष संस्था या वर्षी म्हणजे 2017-18 सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. 2017-18 या काळात संपूर्ण वर्षभर ...Full Article

प्रतिनिधी/ वाळपई प्रदुषणाच्या मुद्यावर व विविध खाण कंपन्यांकडून रोजगार व इतर स्वरुपाच्या संधी मिळण्यासंबंधी कोणत्याही स्वरुपाची माघार घेणार नाही. खाण कंपन्यांनी सरकारच्या योजनांचा गैरवापर करून आमच्यावर अत्याचार, अन्याय करायचा ...Full Article

आमचे आई-बाबा कधी येणार?

उदय सावंत/ वाळपई खाण क्षेत्रातील समस्यांचा सामना करताना जन्माला आलेल्या आंदोलनाच्या पाठबळावर आई-वडील कोलवाळ न्यायालयीन कोठडीत जावून बरेच दिवस झाले. अनेक घरांना कुलूप, लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, भागातील काही ...Full Article

आंबेडकरांनी मागासलेल्यांना मुख्य प्रवाहात आणले

  प्रतिनिधी/ पणजी “भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय मागासलेला सामाजिक वर्ग जर कुठला असेल, तर तो अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती हा होता. त्याबरोबरच या काळातला महिलावर्गही अतिशय मागासलेला होता ...Full Article

कलाकारांना साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालय प्रयत्नशील राहणार

प्रतिनिधी / पणजी “एखाद्या व्यक्तीमध्ये आधीपासून कला असते. पण त्याला व्यासपीठ मिळणे आवश्यक असते. माणसांमधली कला समृध्द करणे आवश्यक असते. तिला पुढे नेणे आवश्यक असते. राज्यातील कलाकारांना साधनसुविधा उपलब्ध ...Full Article

सत्तरीत माकडतापाच्या रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली

प्रतिनिधी/ वाळपई सत्तरीत माकडतापाच्या रुग्णांची संख्या सुमारे 75 वर पोहोचली असून केरी व शिरोली भागात सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. तर हिवरे परिसरात माकडांच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. ...Full Article

बारबंदीप्रकरणी काँग्रेसकडूनच दिशाभूल

प्रतिनिधी/ पणजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या बार बंदी निर्देश विषयावरून काँग्रेस पक्ष राजकारण करीत असून तोच पक्ष जनतेची दिशाभूल चालवत असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे ...Full Article

राज्यपालांकडे जाण्यास दिग्विजय सिंहनी अडविले

प्रतिनिधी /पणजी : ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या रात्री म्हणजेच 11 मार्च रोजी आमच्याकडे 21 आमदारांचे बहुमत होते. आपण राज्यपालांना सादर करण्यासाठी पत्रही टाईप करून घेतले आणि ...Full Article
Page 820 of 915« First...102030...818819820821822...830840850...Last »