|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा

गोवादाबोळी विमानतळावरील कंत्राटी कामगारांची निदर्शने

प्रतिनिधी/ वास्को दाबोळी विमानतळावर सामान वाहून नेण्याचे काम करणाऱया लोडर्सनी कामाच्या मागणीसाठी दाबोळी विमानतळाबाहेर निदर्शने केली. सदर कामगार ठेकेदाराच्या सेवेत होते. परंतु ते कंत्राट संपल्यानंतर नवीन कंत्राटदाराची नेमणुक झालेली नसल्याने या कामगारांसमोर समस्या निर्माण झालेली आहे. विमानतळ प्राधिकरणाने आपली तात्पुरती सोय पेलेली आहे.   भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराकडे 70 जण लोडर म्हणून सेवा बजावत होते. परंतु मागच्या ऑक्टोबरमध्ये ...Full Article

म्हादई जलविवाद सुनावणी 11 पासून

प्रतिनिधी/ पणजी म्हादई जलविवाद आयोगासमोर पुढील सुनावणी येत्या दि. 11 मे पासून सुरु होत आहे. सुनावण दि. 26 मे पर्यंत चालेल. प्राप्त माहितीनुसार कर्नाटकने प्रो. डॉ. गोसायन या तज्ञ ...Full Article

गोवा डेअरीवर माधव सहकारी पॅनल

प्रतिनिधी/ फोंडा गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत माधव सहकारी यांच्या गोवा डेअरी उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. या पॅनलमधील 12 पैकी 11 उमेदवार ...Full Article

जीएसटी परिणामांचा अद्याप आढावा नाही

प्रतिनिधी / पणजी राज्य विधानसभेचे एक दिवशीय विशेष अधिवेशन आज मंगळवार 9 रोजी होत असून यामध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या जीएसटी विधेयकाला मंजुरी ...Full Article

गोव्याचे सुपूत्र बनले अमेरिकेतील कंपनीचे अध्यक्ष, सीईओ

प्रतिनिधी/ पणजी माणसाला प्रत्येकवेळी नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास लागायला हवा. जोपर्यंत माणूस शिकत असतो तोपर्यंत त्याची प्रगती होत असते. ज्या दिवशी शिकण्याची प्रक्रिया बंद होते त्या दिवशी त्याची प्रगती ...Full Article

समाजसेवकांना ओळखण्याची दूरदृष्टी समाजाला असावी

प्रतिनिधी/ म्हापसा जे कुणी समाजासाठी कार्य करतात त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करायची आवड असते. तसेच त्यांच्या मनात समाजाच्या सन्मानाची भूक असते. त्याप्रमाणे अशा समाजसेवकांना ओळखण्याची दूरदृष्टी समाजाला असली पाहिजे, ...Full Article

गोमेकॉत अस्तिरज्जू पूनर्रचनेची शस्त्रक्रिया यशस्वी

प्रतिनिधी/ पणजी गोमेकॉतील अस्तिरोगतज्ञ तथा सहअध्यापक डॉ. रोहित चोडणकर यांनी नुकतीच गोमेकॉ इस्पितळात लहान मुलांवरील अस्तिरज्जू पुनर्रचनेची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली. गोव्यात प्रथमच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया झाली आहे. गुडघ्यावरील ...Full Article

आपण ऑफीसमध्ये बसून ऑर्डर सोडणारा नगराध्यक्ष नाही – रोहन कवळेकर

प्रतिनिधी / म्हापसा म्हापसा बाजारपेठेत शिस्त यायला पाहिजे. यासाठी व्यापारी वर्गांनीही पालिकेला सहकार्य करावे. मी कार्यालयात बसून ऑर्डल सोडणारा नगराध्यक्ष नाही. आपल्यास कृती हवी आहे. मी प्रत्यक्ष त्या त्या ...Full Article

गोवा महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांचा निषेध

प्रतिनिधी./ पणजी जवानांचे शहीद होण्याचे प्रमाण वाढत असून त्यांची सुरक्षा करण्यास अपयश आल्याप्रकरणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. गोवा प्रदेश ...Full Article

खोतीगावात पाण्याची तीव्र टंचाई

प्रतिनिधी/ काणकोण काणकोण तालुक्यातील शहरी भागाप्रमाणेच खोतीगाव, गावडोंगरी सारख्या ग्रामीण भागातील लोकांचे पिण्याच्या पाण्याअभावी अक्षरशः हाल झाले असून कुठल्या तरी सुकायला आलेल्या झऱयावर थेंब थेंब पाणी गोळा करण्याची पाळी ...Full Article
Page 821 of 941« First...102030...819820821822823...830840850...Last »